होतकरू झाड
मला कळाली पुन्हा नव्याने, नव्या पिकांची नवीन भाषा
कठीण मातीत रूजणार्या, नव्या बियांची नवीन भाषा
नशीब आहे विचित्र मोठे, कुणास रुजण्यास खडक-धोंडे
कठोर पाषाण भेदणार्या, नव्या मुळांची नवीन भाषा
गंगाधर मुटे
-----------------------------------------------------
(नव्या यमांची नवीन भाषा या गझलेतील शेर)
वर्गीकरण
फोटो आवडला आणि गझलही
वा!
सहमत
फोटो मला दिसला पाहिजे होता
छान
खुपच छान !
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
मस्त