लेखक amirohi यांनी बुधवार, 13/07/2011 13:39 या दिवशी प्रकाशित केले. शेवटपर्यंत दोघेही, मनातले ओठांवर आणू नाही शकले, साता जन्माच्या नात्यापुढे प्रेम हे, पुन्हा एकदा झुकले...! काव्यरस शांतरस लेखनविषय: चारोळ्या वाचने 1541 प्रतिक्रिया 2 प्रतिक्रिया एक अनोखि.... amirohi बुधवार, 13/07/2011 13:40 कधि कुठे न भेटणार कधि न काहि बोलणार कधि कधि न अक्षरात मन माझे ओवणार निखळे कधि अश्रू एक आठवले कच्ची कैरी बुधवार, 13/07/2011 17:03 वोह सात दिन्,धडकन,हम दिल दे चुके सनम ...इत्यादी सिनेमेज्ञ आठवले ;)
एक अनोखि.... amirohi बुधवार, 13/07/2011 13:40 कधि कुठे न भेटणार कधि न काहि बोलणार कधि कधि न अक्षरात मन माझे ओवणार निखळे कधि अश्रू एक
आठवले कच्ची कैरी बुधवार, 13/07/2011 17:03 वोह सात दिन्,धडकन,हम दिल दे चुके सनम ...इत्यादी सिनेमेज्ञ आठवले ;)
प्रतिक्रिया
एक अनोखि....
आठवले