कवीवर्य ग.दि.मांची माफी मागून
कतरीनाचा सलमान बाई कधी अॅशचा हा सलमान
कपडे काढून दावी डोले शोले
कतरीनाचा सलमान बाई कधी अॅशचा हा सलमान
बिगबॉसच्या ह्या सिज़न साठी किती गाळे घाम॥ध्रु॥
एक एक बाई नवी , फॅन गाई गीत
एक एक लफ़डी जोडी कुणी न धरे ह्याचा हात, बिचारा हा नाथ॥1॥
कधी अॅश तर कधी कतरीना संगे, हाच होई त्यांचा दास
एक एक प्रकरणी गुंते, फ़ेस येई तोंडास, खानांचा हा खान॥2॥
चाळीशीच्या उंबरठ्यावरती एकच आहे आस
आतातरी कुणी यावे कुणी घ्यावे पास, व्हावे कुणाचातरी नाथ ॥3॥
हळूहळू उघडी डोळे पाही जो सलमान
वापरूनी सख्या गेल्या कापूनी माझी मान,कुठे म्हणे सलमान॥4॥
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2500
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
कतरीनाचा सलमान बाई कधी अॅशचा
कविवर्य गदिमांची माफी का
बहुदा माणिक वर्मा ह्यांनी
In reply to कविवर्य गदिमांची माफी का by सूड
अच्छाऽऽऽ !!
In reply to बहुदा माणिक वर्मा ह्यांनी by परिकथेतील राजकुमार
हे गीतरामायणातील "कौसल्येचा
In reply to कविवर्य गदिमांची माफी का by सूड
कौसल्येचा राम गीतरामायणातलं
In reply to हे गीतरामायणातील "कौसल्येचा by स्वप्ना_तुषार
देव पावला आणि संगीतकार पु.
In reply to कौसल्येचा राम गीतरामायणातलं by सूड
पुढच्या लिखाणात नक्की काळजी घेऊ.
In reply to देव पावला आणि संगीतकार पु. by परिकथेतील राजकुमार
सुंदर