व्यक्तिरेखा लिहितांना खरच असा विचार झालेल दिसत नाही बर्याच वेळा....खासकरून मानसिक अंगाचा...त्यात लेखकाची 'इनसाईट' महत्वाची. नाहितर त्या कथेची विश्वासार्हता गमावून बसतात....उदा. गजेंद्र अहिरेच्या बर्याच व्यक्तिरेखा...त्याची समज खूपच वरवरची, भाबडी वाटते. तसेच "सातच्या आत घरात" मधे वाटले. त्या उलट सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर ह्यांच्या व्यक्तिरेखेचा आलेख खूप नेटकेपणे, तसेच तपशीलात मांदलेल वाटतो -- त्या व्यक्तिरेखा जिवंत वाटतात. मला वातते - ह्यात लेखकाची जाण खर्या अर्थाने दिसून येते!
अवांतर - मधे प्रख्यात मनोविकास तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी (त्यांची नाटक, सिनेमा ह्यांची जाणही चांगलीच प्रगल्भ आहे) ह्यांचे 'तुझ्याविना' नाटक पाहिले...ते व्यक्तिरेखा कशा दखवतात ह्याबद्द्ल साहजिकच उत्सुकता होती...काही डिटेल्स खूप चांगले होते, पण तरीही नाटक नाही परिणामकारक वातले...ते असे का ह्याचा अजून विचार करतोय....
मास्त्र - लिहित रहा....चर्चा मस्त रंगते आहे! :)
मास्तर, छान लिहिले आहे. आत्ताच दोन्ही भाग वाचले. फारसे समजले नाहीत व अंमळ बोअर वाटले. मात्र नाट्यलेखन क्षेत्रात येऊ घातलेल्या मंडळींकरता/विद्यार्थ्यांकरता हे लेखन नक्कीच उपयोगी ठरेल असे वाटते.
आम्हाला आपली नाटके पाहायला मात्र मनापासून आवडतात! :)
तात्या.
प्रतिक्रिया
पहिल्या
हम्म...
छान..