आंबाडे पाहील्यावर अनेक जणांच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात. लहानपणी हे कोवळे आंबाडे खायला मजा यायची. झाडावर दगडे मारुनही आम्ही आंबाडे पाडायचो. मग त्याला मिठ मसाला लावुन खायचे. ती गम्मतच वेगळी होती. पिकलेले आंबाडे त्यांचा स्वाद मला खुप आवडायचा. आंबाडे मिठ घालुनही मुरवत ठेवायचो. आंबाड्यांचा सिझन गेला की मग आंबाड्यांची कोवळी पाने आणि त्यांचे देठ चावुन तो स्वाद मिळवण्या पर्यंत उपद्व्याप चालायचे. अश्याच आंबाड्याची आता चटणी पाहुया.
साहित्यः
५-६आंबाडे (धुवुन फोडी करुन)
ओल खोबर १ वाटी
२ मिरच्या (तिखट हवी असल्यास जास्त घ्या)
थोडी कोथिंबीर (ऑप्शनल)
मिठ
कृती :
वरील सर्व जिन्नस एकत्र करुन मिक्सरमध्ये चटणी करावी.
(किती सोप्पी रेसिपी एका ओळीतच संपली)
वाचन संख्या
8384
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
कित्ती जळवशील जागुतै?
आंबाडे? पहील्यानदाच ऐ़कले हे
अहा
पण यात काहीसा गूळ घालून
In reply to अहा by गवि
मस्त
गोंगुरा = अंबाडी
In reply to मस्त by सुनील
हम्म
In reply to गोंगुरा = अंबाडी by विसुनाना
गोंगुरा = अंबाडीची
In reply to गोंगुरा = अंबाडी by विसुनाना
वाक्यरचना आता नीट आठवत नाही.
In reply to गोंगुरा = अंबाडी by विसुनाना
गोंगुरा = अंबाडीची पालेभाजी
स्ळूर्र्र्प स्ळूर्र्प
लहानपणी खूप अंबाडे/अंबाडी
In reply to स्ळूर्र्र्प स्ळूर्र्प by इरसाल
मस्त.
आता आंबाडे वासालाही मिळणे
आंबाडे आणि आंबाडी
आंबाडे.............हे
वा !
मस्त!
सावंतवाडीला आंबाड्याचा रस्सा