✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शिपल्यातुन अलग जसा मोती.......

श
शितल यांनी
Mon, 06/30/2008 - 18:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4653 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

आ
आनंदयात्री Mon, 06/30/2008 - 19:07 नवीन

कसे कळ्ळे बॉ

>>कोणाचा धक्का लागु नये म्हणुन माझ्या हाताचे अलगत सरक्षण ही मी तुझ्या मागे राहुन तुला देत होतो, कसे कळ्ळे बॉ आमचे हे बारकावे तुला ? >>तुझ्या वर केलेल्या प्रेमात मी माझाच न उरलो. >>झेडुची केशरी फुले ओवता ओवता पाढरा दोराही केशरी झाला छान लिहलय शितल ! अभिनंदन !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 06/30/2008 - 19:53 नवीन

टिंग टिंग,,,,,

व्वा ताई सॉलिड लिखेला है तुम... पुरा इस्टोरी इन डिटेल..क्या बात है..... आता तुझ्या प्रपोज केल्यावर आता निदान थप्पड तरी मिळणार नाही ह्याची खात्री झाल्यावर हे मात्र खरं आहे..च्यामारी ह्याचा पोरांना लय धाक असतो,,सर्वांन समोर इज्जत चा फालुदा होतो ना...तरी काही गडी यातही अनुभवी असुन नवीन नवीन पाखरांच्या मागावर असतात. (योग्य बसच्या शोधात) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 06/30/2008 - 19:56 नवीन

छान आहे हो लव्ह ष्टोरी..

आवडली.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
वरदा Mon, 06/30/2008 - 20:07 नवीन

मस्त आहे गं

तु तुझ्या मैत्रीणीला माझ्या शेजारी बसायला सागुन तु माझ्या पुढच्या सिटवर बसली होतीस, आणि मागे वळुन माझ्या चेहराचा रग कसा झाला आहे हे पाहायला विसरली नाहीस. सह्ही पोपट एकदम्...बिच्चारा मजनू... मस्त मज्जा आली..कॉलेजचे दिवस आठवले.....
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 06/30/2008 - 21:46 नवीन

मस्तच...

तु बस मध्ये चढताना तुला कोणाचा धक्का लागु नये म्हणुन माझ्या हाताचे अलगत सरक्षण हा हा हा! मस्त निरीक्षण आहे तुझे. झेडुची केशरी फुले ओवता ओवता पाढरा दोराही केशरी झाला तसा माझ्या प्रेमाचा रग ही तुझ्या चेह-यावर दिसु लागला. मस्तच... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 06/30/2008 - 21:55 नवीन

आवडलं गं

आवडलं गं शीतल... मस्त लिहिलंस :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 07/01/2008 - 00:18 नवीन

:)

वा शीतल! अंमळ मजेशीर लिहिलं आहेस! छान वाटलं...!:)
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 07/01/2008 - 04:03 नवीन

आवडले.

हे मस्तच! >>>पण आता तु मला विरोधाने का जमेत धरत होतीस हे माझ्यासाठी खुप होते. पहले इनकार फीर इकरार..... the saga continues!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Tue, 07/01/2008 - 10:07 नवीन

सहीच झालयं

सहीच झालयं ग!!! तु बस मध्ये चढताना तुला कोणाचा धक्का लागु नये म्हणुन माझ्या हाताचे अलगत सरक्षण हे असं आहे तर!!! :) :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 07/01/2008 - 10:38 नवीन

मस्त

माताय.........मानले बॉ..... झेडुची केशरी फुले ओवता ओवता पाढरा दोराही केशरी झाला तसा माझ्या प्रेमाचा रग ही तुझ्या चेह-यावर दिसु लागला. हे केशरी धागे.......गुरफटुन जायला होते. ह........हः पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 07/02/2008 - 15:47 नवीन

शितल!! छान

शितल!! छान आणी हलकी फुलकी कथा ... पन ही " पी एम टी "होती का...... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 07/02/2008 - 16:09 नवीन

छान

>>झेडुची केशरी फुले ओवता ओवता पाढरा दोराही केशरी झाला छान लिहिलंएस शितल. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा