राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विषयी अनेक प्रकारची भीती प्रसारमाध्यमात ऐकू येते. हे संस्था उजव्या विचारसरणीची आहे वगैरे.
आज राष्ट्रीय नेते माननीय दिग्विजय सिंग यांच्यासारखी समतोल व्यक्ती सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही बुद्धीभेद करणारी एक भयानक संस्था आहे असे म्हणतात. युवा नेते राहुल गांधी हे तर या संस्थेला देशविघातक शक्तीच म्हणतात. समाजाच्या एका भागात या संस्थी विषयी नक्कीच भीती आहे. मला माझ्या काही मित्रांनी या सम्स्थेच्या कारवायांबद्दल टोकाची मते मांडली. त्यात कदाचित अफवाही असतील. त्यामुळे मी अजूनच गोंधळून गेलो आहे.
मिपावासियांना या संस्थेविषयी काय वाटते हे समजून घेण्यासाठी हा काथ्याकूट मांडतो आहे.
१. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस ही एक राष्ट्रविघातक संस्था आहे का?
२. ही एक अतिरेकी संस्था आहे?
३. इतक्या भयंकर संस्थेवर बंदी का घातली जात नाही?
४. कोणते काम ही संस्था करते? काही काम खरच करते का?
५. तुम्हाला या संस्थे विषयी काय वाटते?
वाचने
20477
प्रतिक्रिया
115
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म
माहिती
In reply to ह्म्म by आनंदयात्री
हो का ?
In reply to माहिती by आंसमा शख्स
मला वाटत आपण हा धागा जरूर वाचवा
ह्म्म...
माझे मत चांगले नाही असे मला
In reply to ह्म्म... by अभिज्ञ
माझे मत चांगले नाही असे मला
In reply to माझे मत चांगले नाही असे मला by आंसमा शख्स
+१
In reply to माझे मत चांगले नाही असे मला by मृत्युन्जय
आम्हाला काय वाटतं ते
हे वाचलंच नव्हतं
आताशा मिपावर ब-याच भिती
माननीय दिग्विजय सिंग
गवि, आर एस एस या नावाखाली संघ
In reply to माननीय दिग्विजय सिंग by गवि
कोणते काम ही संस्था करते?
In reply to माननीय दिग्विजय सिंग by गवि
धन्यवाद
In reply to माननीय दिग्विजय सिंग by गवि
श्री. आंसमा शख्स हे सध्या
छोडो साहब
In reply to श्री. आंसमा शख्स हे सध्या by परिकथेतील राजकुमार
आंसमा शख्स साहेब
In reply to छोडो साहब by आंसमा शख्स
धन्यवाद
In reply to आंसमा शख्स साहेब by पप्पुपेजर
<<<आरेसेस या संस्थेविषयीची
In reply to छोडो साहब by आंसमा शख्स
द्विरुक्ती
In reply to छोडो साहब by आंसमा शख्स
वस्तुस्थिती....
In reply to छोडो साहब by आंसमा शख्स
मी कुठेही पळ काढलेला नाही
In reply to छोडो साहब by आंसमा शख्स
तेंव्हा आता कृपया हे पालथे
In reply to मी कुठेही पळ काढलेला नाही by परिकथेतील राजकुमार
हा हा हा अगदी अगदी. योग्य
In reply to तेंव्हा आता कृपया हे पालथे by मृत्युन्जय
कोणीही चुX ने उठाव आणि काही
In reply to हा हा हा अगदी अगदी. योग्य by परिकथेतील राजकुमार
असाच धागा विनायक पाचलग उर्फ
In reply to कोणीही चुX ने उठाव आणि काही by माझीही शॅम्पेन
फक्त
In reply to असाच धागा विनायक पाचलग उर्फ by परिकथेतील राजकुमार
तरीही
In reply to फक्त by विनायक पाचलग
असं असूनही लोक उगाच 'साधना'
In reply to तरीही by श्रावण मोडक
मतं पट्त नाहीत पण सिद्ध
या धाग्याचा जीव वरील वाक्यातच संपला
चल्लो.. पॉप्कॉर्ण पॉपकॉर्ण..
आर एस एस
क्या बात है !! संपुर्ण
In reply to आर एस एस by रणजित चितळे
खरे आहे
In reply to क्या बात है !! संपुर्ण by अमोल केळकर
नमस्ते सदा वत्सले
In reply to आर एस एस by रणजित चितळे
इथे सरळसरळ हिंदुत्ववाद चालतो
In reply to नमस्ते सदा वत्सले by गवि
मुख्य म्हणजे ज्या वयात
In reply to इथे सरळसरळ हिंदुत्ववाद चालतो by परिकथेतील राजकुमार
मुख्य म्हणजे ज्या वयात
In reply to मुख्य म्हणजे ज्या वयात by गवि
आम्ही तेच म्हणतोय की केवळ एका
In reply to मुख्य म्हणजे ज्या वयात by परिकथेतील राजकुमार
बाकी पांढर्यातल्याचे उत्तर
In reply to आम्ही तेच म्हणतोय की केवळ एका by गवि
'
In reply to बाकी पांढर्यातल्याचे उत्तर by परिकथेतील राजकुमार
अर्थातच
In reply to नमस्ते सदा वत्सले by गवि
भयानक संस्था ?
आज राष्ट्रीय नेते माननीय
खरेच!!
In reply to आज राष्ट्रीय नेते माननीय by मृत्युन्जय
राहुल बाबा नी हाकलला तर
In reply to खरेच!! by मिसळलेला काव्यप्रेमी
लेखाची आयडिया मस्त !!!
लेखात वापरलेली दिग्विजयसिंग
In reply to लेखाची आयडिया मस्त !!! by नितिन थत्ते
दिग्विजयसिंग आणि राहुल गांधी
In reply to लेखात वापरलेली दिग्विजयसिंग by मृत्युन्जय
सहमत , बरोब्बर ओळ्खलत
In reply to लेखाची आयडिया मस्त !!! by नितिन थत्ते
ही चाल फक्त नितीन थत्ते
In reply to सहमत , बरोब्बर ओळ्खलत by आनंद
रास्वसं वर टीका किंवा आक्षेप
In reply to लेखाची आयडिया मस्त !!! by नितिन थत्ते
आरएसएस
कमर्शियल ब्रेक...
कमर्शिअल अंमळ अश्लिल वाटली.
In reply to कमर्शियल ब्रेक... by योगप्रभू
+ १ कमीत कमी त्याने अर्धि
In reply to कमर्शिअल अंमळ अश्लिल वाटली. by परिकथेतील राजकुमार
>>>अर्धि खाकी चड्डी संघात हा
In reply to + १ कमीत कमी त्याने अर्धि by माझीही शॅम्पेन
चड्डी हा शब्द मुळीच अश्लील नाही...
In reply to बरोबर आहे तुमच पण चड्डी हा by माझीही शॅम्पेन
चड्डी हा शब्दच 'हाफपॅण्ट'
In reply to बरोबर आहे तुमच पण चड्डी हा by माझीही शॅम्पेन
आपली शिकवणी कामवाल्या बाईकडे
In reply to चड्डी हा शब्दच 'हाफपॅण्ट' by प्यारे१
नीट वाचाल तर वाचाल...
In reply to कमर्शिअल अंमळ अश्लिल वाटली. by परिकथेतील राजकुमार
मी येथे मक्याची भाजलेली कणसे
In reply to नीट वाचाल तर वाचाल... by योगप्रभू
पांडू हा हिंदू / मुस्लिम / ख्रिश्चन नक्की कोण आहे ?
In reply to कमर्शिअल अंमळ अश्लिल वाटली. by परिकथेतील राजकुमार
पॉपकॉर्न सोडून , कणसाचा धंदा
In reply to कमर्शियल ब्रेक... by योगप्रभू
कणसं पांडूचीच का ??
In reply to कमर्शियल ब्रेक... by योगप्रभू
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
>>>धर्माचा आग्रह धरणे हे चूक
In reply to राष्ट्रीय स्वयंसेवक संघ by विजुभाऊ
चांगले
In reply to राष्ट्रीय स्वयंसेवक संघ by विजुभाऊ
प्र.का.टा.आ.
प्रश्न आणि उत्तर
अवांतर
In reply to प्रश्न आणि उत्तर by शाहिर
मि.पा. वर नवीन आहे अशुद्ध
In reply to प्रश्न आणि उत्तर by शाहिर
उत्तरे
In reply to प्रश्न आणि उत्तर by शाहिर
ताकाला जाउन भांड लपवण्याचे प्रकार... सरळ सरळ लिहा ना जे काही वाट
In reply to उत्तरे by आंसमा शख्स
हम्म...आता यांचा आय डी
In reply to ताकाला जाउन भांड लपवण्याचे प्रकार... सरळ सरळ लिहा ना जे काही वाट by पिलीयन रायडर
शिल्पा ताई...
In reply to हम्म...आता यांचा आय डी by शिल्पा ब
आरेसेसची चांगली बाजू मीही मान्य केलीच आहेकी.
In reply to ताकाला जाउन भांड लपवण्याचे प्रकार... सरळ सरळ लिहा ना जे काही वाट by पिलीयन रायडर
<<<पुन्हा विनंतीपूर्वक
In reply to आरेसेसची चांगली बाजू मीही मान्य केलीच आहेकी. by गवि
अँ ?
In reply to <<<पुन्हा विनंतीपूर्वक by शिल्पा ब
आँ...तुम्हॉलॉ गड्डे शॉगलॉच
In reply to अँ ? by गवि
हा प्रतिसाद मी आधीच वाचला म्हणुन तर इथे लिहील ..
In reply to आरेसेसची चांगली बाजू मीही मान्य केलीच आहेकी. by गवि
लोकांच्या मेंदुला बोटांना
मेंदुलाबोटांना चालना देणारा अजुन एक धागा. :) बाकी थत्तेचाचांशी बाडीस.गणपाशेठ आमचंबी कौतुक करा ना..
In reply to लोकांच्या मेंदुला बोटांना by गणपा
धागा काढणारे !!!!
आहे.
In reply to धागा काढणारे !!!! by पप्पुपेजर
दोन दिवसापूर्वी ख्रिश्चन
हा हा हा
In reply to दोन दिवसापूर्वी ख्रिश्चन by JAGOMOHANPYARE
दोन दिवसापूर्वी ख्रिश्चन
In reply to हा हा हा by नितिन थत्ते
मला वाटते
In reply to हा हा हा by नितिन थत्ते
आपणांस असे म्हणावयाचे आहे
In reply to मला वाटते by विकास
:)
In reply to आपणांस असे म्हणावयाचे आहे by वपाडाव
हाहाहा!!! गुड वन! :ड बाकी, मी
In reply to :) by नितिन थत्ते
:-)
In reply to :) by नितिन थत्ते
ब्रिगेड राहिली ना,:)
In reply to :) by नितिन थत्ते
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे..!!
टाईमपास
माहिती
उत्तरे देणे टाळले आहे
In reply to माहिती by आंसमा शख्स
लव्ह जिहाद ??
In reply to माहिती by आंसमा शख्स
हा हा हा
थत्ते चाचा कुठल्या वया विषयी
In reply to हा हा हा by नितिन थत्ते
गयी म्हैस पानी मै !
In reply to हा हा हा by नितिन थत्ते
+१
+ १ कशासाठी ? कदाचित धागा
अजातशत्रु ४८ साली गांधीहत्या
हेच
In reply to अजातशत्रु ४८ साली गांधीहत्या by नर्मदेतला गोटा
ते त्यांचे धागे अन प्रतिसाद
In reply to हेच by चिरोटा
नर्मदेतला गोटा ४८ साली गांधीहत्या !
In reply to अजातशत्रु ४८ साली गांधीहत्या by नर्मदेतला गोटा
अशा धाग्यांना "अनुल्लेखाने मारणे" हेच उत्तम
सहमत
In reply to अशा धाग्यांना "अनुल्लेखाने मारणे" हेच उत्तम by सुधीर काळे
दुसरी चर्चा
In reply to अशा धाग्यांना "अनुल्लेखाने मारणे" हेच उत्तम by सुधीर काळे
महान विनोदी लेखन.
कृपया संपादक