Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पहिल्या पाहुण्या संपादकाचे स्वागत...!

व
विसोबा खेचर यांनी
Sun, 06/29/2008 - 20:09  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13058 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

म
मानस Mon, 06/30/2008 - 00:51 नवीन
फारच चांगली बातमी. पहिल्या लेखनास 'मुक्तसुनीत' ह्यांना शुभेच्छा. वाट पहात आहे. तात्या हा उपक्रम खूपच चांगला आहे. मनापासुन धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ए
एडिसन Sun, 06/29/2008 - 20:26 नवीन
माझ्याही शुभेच्छा! आता काहीतरी सकस वाचायला मिळणार नक्की.. Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.
  • Log in or register to post comments
व
वरदा Sun, 06/29/2008 - 21:33 नवीन
माझ्याही शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
फ
फटू Sun, 06/29/2008 - 22:44 नवीन
मिपाचे पहिले पाहूणे संपादक मुक्तसुनीत यांना शुभेच्छा !!! पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 06/29/2008 - 22:45 नवीन
सुरुवात जोरदार होणार, तर. उत्तम वाचायला मिळणार याची खात्री आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
च
चित्रा Mon, 06/30/2008 - 05:24 नवीन
अगदी असेच! पहिल्या लेखाची वाट पाहत आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
म
मेघना भुस्कुटे Mon, 06/30/2008 - 03:22 नवीन
लेखाची वाट पाहते आहे.
  • Log in or register to post comments
च
चकली Mon, 06/30/2008 - 04:14 नवीन
चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 06/30/2008 - 04:52 नवीन
प्रथम पाहुणे संपादक मुक्तसुनीत यांना शुभेच्छा! आतापासूनच काय वाचायला मिळते ह्याची उत्सुकता आहे पण ती ७ जुलै पर्यंत ताणून ठेवावी लागणार :W ! मिपा च्या ह्या नवीन उपक्रमाचा शुभारंभ एका सकस लेखनाने होईल हे नक्की. पुन्हा एकदा तात्या ह्यांना प्रस्ताव मांडल्याबद्दल आणि मुक्तसुनीत यांना त्यात तातडीने सक्रीय सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद! चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 06/30/2008 - 10:41 नवीन
तात्या आणी मुक्तसुनित यांना शुभेच्छा! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
विकास Mon, 06/30/2008 - 04:58 नवीन
मुक्तसुनीत यांना शुभेच्छा! वाचायला उत्सुक आहे. तात्यांनी अग्रलेखाचे मथळे कसे असावेत हे सुचवले आहेच - त्याचा कौशल्याने वापर कराल अशी आशा करतो ;)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 06/30/2008 - 07:38 नवीन
अग्रलेखाची वाट पहात आहे :) >>"तात्याचे डोके ठिकाणावर आहे काय?" =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
र
रामदास Mon, 06/30/2008 - 05:10 नवीन
स्वागत करू या नविन कल्पनेचे आणि पहिल्या अतीथी संपादकाचे. ओपनींग बॅट्समन छान निवडला आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/30/2008 - 05:40 नवीन
मुक्तसुनीत यांना शुभेच्छा !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
काळा_पहाड Mon, 06/30/2008 - 09:03 नवीन
पहिल्या पाहुण्या संपादकांना शुभेच्छा. वाचनोत्सुक काळा पहाड
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 06/30/2008 - 09:12 नवीन
लेखाबद्दल उत्सुकता आणि अपेक्षा दोन्ही वाढल्या आहेत. (उत्सुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Mon, 06/30/2008 - 09:34 नवीन
मुक्तसुनीत यांना हार्दिक शुभेच्छा. अग्रलेखाच्या प्रतिक्षेत. धोंडोपंत आमचे मास्तर कुठे गेले? मास्तर म्हणजे प्रा. डॉ. बिरुटे मास्तर. मास्तर....... तुम्ही पण संपादक व्हा आणि व्याकरणावर लिहा. आपला, (स्नेही) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य Mon, 06/30/2008 - 12:48 नवीन
नवीन (पाहुण्या) संपादकांस अग्रलेखासाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 06/30/2008 - 12:59 नवीन
मुक्तसुनीत यांना हार्दिक शुभेच्छा. अग्रलेखाची वाट पाहतोय..... मदनबाण.....
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Mon, 06/30/2008 - 13:22 नवीन
मुक्तसुनीत यांना हार्दिक शुभेच्छा. अग्रलेखाची वाट पाहतोय..... राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता !!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 07/01/2008 - 18:11 नवीन
मुक्तसुनीतरावांनी मान पटकावला तर! लै बेस झालं.. एकदम झ्याक वाचाया मिळणार ह्याची ग्यारंटी :) मुक्तसुनीतराव, अनेकोत्तम शुभेच्छा आणि अभिनंदन -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
क
केशवराव Wed, 07/02/2008 - 02:45 नवीन
मुक्त सुनित यांच्या प्रथम अग्रलेखाची आतुरतेने वाट पहात आहोत. हार्दिक शुभेछ्या.
  • Log in or register to post comments
ध
धमाल नावाचा बैल Wed, 07/02/2008 - 06:14 नवीन
है शाब्बास! पहिल्या अग्रलेखाची हा बैलोबापण पाहतो आहे! तात्या म्हणतो तसा एकदम जळजळीत अग्रलेख येउ दे!! जय मिसळपाव !!!!! -बैलोबा
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 07/02/2008 - 15:42 नवीन
तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून , स्टेजवर काम करणार्‍या एका होतकरू , एक्स्ट्रॉ मधल्या नटाला, हाउसफुल्ल प्रयोगामधे , अचानक आपल्या वाट्याची दीड ओळ विसरल्यामुळे जे वाटेल तसे झाले आहे ! अहो कसला जळजळीत आणि कसले धीरगंभीर घेऊन बसलाय ! आधी होता वाघ्या, दैवयोगे झाला पाग्या , त्यातली आमची गत. माझ्या चार ओळी लिहून मी तात्याना पाठवल्या आहेतच. योग्य वेळी त्या प्रकाशित होतील. पण त्याबद्दल भलत्यासलत्या अपेक्षा नकोत अशी विनंती करतो. मी आपले महाद्वार किलकिले करतो आहे. त्यातून मोठ्ठी मिरवणूक जायची आहे !
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 07/02/2008 - 21:02 नवीन
मी आपले महाद्वार किलकिले करतो आहे. त्यातून मोठ्ठी मिरवणूक जायची आहे ! ओहोहो, खल्लास! काय सालं वाक्य आहे राव! लै भारी, खूप आवडलं! मुक्तराव, संपादक शोभता खरे! :) आपला, तात्या ऍन्ड कोलोमन कंपनी; मिसळपाव टाईम्स. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
श
शेणगोळा Wed, 07/02/2008 - 21:42 नवीन
त्यापेक्षा तात्या तुम्हीच का नाही लिहीत पहिला अग्रलेख तुमच्या अनुष्कावर? ;) ह.घ्या. असो. मुक्तसुनीतच्या अग्रलेखाची वाट पाहतो. मुक्तसुनीतला शुभेच्छा. आपल्या सर्वांचाच, शेणगोळा.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 07/03/2008 - 04:09 नवीन
पाहुणा संपादकांचे मनापासून स्वागत. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
क
कलंत्री गुरुवार, 07/03/2008 - 16:05 नवीन
मिपाने अनेक नवनवीन उपक्रम सुरु केले आहे आणि त्यातला हा उपक्रम नक्कीच यशस्वी होणार यात शंका नाही.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा