प्रथम पाहुणे संपादक मुक्तसुनीत यांना शुभेच्छा! आतापासूनच काय वाचायला मिळते ह्याची उत्सुकता आहे पण ती ७ जुलै पर्यंत ताणून ठेवावी लागणार :W !
मिपा च्या ह्या नवीन उपक्रमाचा शुभारंभ एका सकस लेखनाने होईल हे नक्की.
पुन्हा एकदा तात्या ह्यांना प्रस्ताव मांडल्याबद्दल आणि मुक्तसुनीत यांना त्यात तातडीने सक्रीय सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद!
चतुरंग
मुक्तसुनीत यांना हार्दिक शुभेच्छा. अग्रलेखाच्या प्रतिक्षेत.
धोंडोपंत
आमचे मास्तर कुठे गेले? मास्तर म्हणजे प्रा. डॉ. बिरुटे मास्तर.
मास्तर....... तुम्ही पण संपादक व्हा आणि व्याकरणावर लिहा.
आपला,
(स्नेही) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून , स्टेजवर काम करणार्या एका होतकरू , एक्स्ट्रॉ मधल्या नटाला, हाउसफुल्ल प्रयोगामधे , अचानक आपल्या वाट्याची दीड ओळ विसरल्यामुळे जे वाटेल तसे झाले आहे ! अहो कसला जळजळीत आणि कसले धीरगंभीर घेऊन बसलाय ! आधी होता वाघ्या, दैवयोगे झाला पाग्या , त्यातली आमची गत.
माझ्या चार ओळी लिहून मी तात्याना पाठवल्या आहेतच. योग्य वेळी त्या प्रकाशित होतील. पण त्याबद्दल भलत्यासलत्या अपेक्षा नकोत अशी विनंती करतो. मी आपले महाद्वार किलकिले करतो आहे. त्यातून मोठ्ठी मिरवणूक जायची आहे !
मी आपले महाद्वार किलकिले करतो आहे. त्यातून मोठ्ठी मिरवणूक जायची आहे !
ओहोहो, खल्लास! काय सालं वाक्य आहे राव! लै भारी, खूप आवडलं!
मुक्तराव, संपादक शोभता खरे! :)
आपला,
तात्या ऍन्ड कोलोमन कंपनी;
मिसळपाव टाईम्स. :)
त्यापेक्षा तात्या तुम्हीच का नाही लिहीत पहिला अग्रलेख तुमच्या अनुष्कावर? ;)
ह.घ्या.
असो. मुक्तसुनीतच्या अग्रलेखाची वाट पाहतो. मुक्तसुनीतला शुभेच्छा.
आपल्या सर्वांचाच,
शेणगोळा.
प्रतिक्रिया
फारच छान
उपक्रमाला
अरे वा
छान !!!
वा!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
वा!
मुक्तसुनीत ह्यांना शुभेच्छा !
वा वा!
असेच म्हणते...
शुभेच्छा!
असेच म्हणतो
स्वागत
वाचायला उत्सुक
शुभेच्छा
हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छा
शुभेच्छा!
हार्दिक शुभेच्छा.....
मुक्तसुनी
वा!
आतुरतेने वाट - - - - -
है
मंडळी !
मुक्तराव,
त्यापेक्ष
पाहुणा संपादक
शुभेच्छा.