कोयला चिकन
साहित्यः
चिकन - ५०० ग्रॅम
टोमॅटो - ३ टोमॅटोची प्युरी
काजुची पुड - १/४ वाटी
क्रिम - ४ चमचे
लाल तिखट - ३ चमचे
हळद - १ चमचा
गरम मसाला - २ चमचे
आले-लसुण पेस्ट - २ चमचे
लिंबुचा रस - १ चमचा
तुप - ४ चमचे
कोळसा - १
मिठ चवीनुसार
पाकृ:
१. चिकनला आले-लसुण पेस्ट, लाल तिखट, हळद, मिठ व गरम मसाला लावुन marinate करावे.
२. पातेल्यात ३ चमचे तुप गरम करावे. त्यात marinate केलेले चिकन टाकुन २-३ मिनिटे परतावे.
३. त्यात टोमॅटोची प्युरी टाकावी व झाकन ठेवुन २-३ मिनिट ठेवावे.
४. प्युरी घट्ट झाल्यावर त्यात काजुची पुड व लिंबुचा रस टाकावा.
५. गॅस वर कोळसा ठेवुन लाल होइ पर्यंत गरम करावा.
६. चिकन शिजल्यावर त्यात क्रिम टाकुन गॅस बंद करावा.
७. चिकनच्या मधे एक वाटी ठेवावी. त्यात गरम कोळसा ठेवावा. त्यावर १ चमचा तुप सोडुन लगेच झाकण ठेवावे.
८. चिकन ५-१० मिनिटे तसेच झाकुन ठेवावे.
९. गरम नान किंवा रोटी सोबत चिकन serve करावे. चिकनला आलेल्या धुराच्या flavour मुळे चव खुप छान लागते. नक्की करुन बघा. :)

वाचने
8305
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
अरेच्चा अगं मी आजच बनवले
In reply to अरेच्चा अगं मी आजच बनवले by सानिकास्वप्निल
मस्त दिसतंय. तु सुद्धा पाक्रु
In reply to अरेच्चा अगं मी आजच बनवले by सानिकास्वप्निल
अरे वा.... मला महितच नव्हत...
In reply to अरे वा.... मला महितच नव्हत... by Mrunalini
हो अगं मी जरा बदल केला पा़कृमधे
In reply to अरेच्चा अगं मी आजच बनवले by सानिकास्वप्निल
वा! डबल ट्रिट!
तोपासू, बालाग, लालाला
पा़कृ भन्नाट आहे हो. पण आम्ही
In reply to पा़कृ भन्नाट आहे हो. पण आम्ही by परिकथेतील राजकुमार
+१००० सहमत
In reply to पा़कृ भन्नाट आहे हो. पण आम्ही by परिकथेतील राजकुमार
बंद करा हो गवताळ राहणं... ब
In reply to बंद करा हो गवताळ राहणं... ब by सविता
बंद करा हो गवताळ राहणं... ब
In reply to बंद करा हो गवताळ राहणं... ब by परिकथेतील राजकुमार
१२ ब १२ ब मधला खोचक वार आहाहा
म्रुणालीनि आणी सानिका ताई
दोघींच्याही पाकृंचे फोटु
फोटो
पाकृ सुंदर. एक (लघु)शंका ही
मस्तच.
लई भारी
In reply to लई भारी by वेताळ
अरे वा.... मस्तच....
तोंडाला पाणी सुटले!
मुझे अभी
जबरदस्त