मागच्या आठवड्यात चे. पु वर एक " विडिओ " पहाण्यात आला.
त्यामध्ये राहुल गांधी / सोनिया गांधींची यथेच्च बदनामी करण्यात आली आहे. २ ऊदाहरणे
१.सोनिया गांधीचे खोटे प्रतिज्ञा पत्र : आपण "केंब्रिज " विद्यापिठाच्या स्नातक असल्याचे प्रतिज्ञा पत्र खोटे आहे . वास्तविक त्या मात्र ५ वी पास आहेत.
२. राहुल गांधी ना अमेरिके मध्ये अटक : बेकायदा / बेहिशेबी $१६०,००० जवळ बाळगल्या बद्द्ल राहुल गांधी ना अमेरिके मध्ये एफ्.बी.आय. ने ९ तास ताब्यात घेतले होते . ते त्यानंतर आज पर्यंत अमेरिके मध्ये गेलेले नाहित.
हे खरे असेल की निव्वळ प्रचारकी / बदनामी ? विरोधकाना पुरेसे मुद्दे नसल्याने हे सगळे पसरवण्यात येते आहे का ?
आपल्या ला काय वाटते ?
वाचने
3856
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
आम्हाला असे वाटते की या
साखरेच्या गोण्या बैलाचिये
चव
In reply to साखरेच्या गोण्या बैलाचिये by JAGOMOHANPYARE
ऊस डोंगा परी रस नोहे
सोनिया का पंतप्रधान नाही
हे
In reply to सोनिया का पंतप्रधान नाही by रणजित चितळे
हा हा हा
In reply to हे by चिरोटा
+१
In reply to हा हा हा by नितिन थत्ते
.
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
काहीसा
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
सहमत आहे.
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
रिमोट
रिमोट कंट्रोल आणि महाराट्र.
राहुल आणि सोनिया यांच्यावर