Skip to main content

असे का?

लेखक निवेदिता-ताई यांनी शुक्रवार, 24/06/2011 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव कडुनच येते - error असे...संपूर्ण मिसळपाव बंद होते- काही कालावधीसाठी, आणी पुन्हा लॉगिन करावे म्हटले तर काय घ्या नवा पासवर्ड - आम्हालाच हेल्लो गेस्ट--- ह्यामध्ये खुप वेळ जातो...पासवर्ड मागवा , पुन्हा काय तर एकदाच प्रवेश...हे ही ठीक आहे...पण आहेत त्या सभासदांना हेल्लो गेस्ट - हे काहीतरीच वाटते.... असे का????? संपादकीय टिपण्णी: या संदर्भात, "काही अडचणी आहेत का?" या नीलकांत यांनी घोषणे अंतर्गत काढलेल्या धाग्यात चर्चा करता येईल आणि ती एकाच ठिकाणी सर्व सभासदांसाठी राहील. हा धागा आता वाचनमात्र करण्यात येत आहे.

वाचने 2471
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

आवरा!

ईंटरनेटच्या अंतरंगी,मिसळपाव एक पंढरी रोज किती भक्त, लावीती लांब दर्शन बारी ईथे असे सदोदीतं,आषाढाचा महीना परी भक्त असे काही,विरह त्यांना सहेना तरी अश्या भक्तांनी,जरा घ्यावे दमाने पाव जरी संपले,मिसळ येते नव्याने जरी झालो जुने आपण,स्पेशल नसतो पास आपुलीच दैवते सारी,त्याचा कशाला इतका त्रास? ठीक तुमची तक्रार,एकेल मंदिर समिती रजा घेतो लिहुन,जेवढे जमले अल्पमती... कळावे-राग नसावा,लोभ असावा ही विनंती...