मिसळपाव कडुनच येते - error असे...संपूर्ण मिसळपाव बंद होते- काही कालावधीसाठी, आणी पुन्हा लॉगिन करावे म्हटले तर काय घ्या नवा पासवर्ड - आम्हालाच हेल्लो गेस्ट--- ह्यामध्ये खुप वेळ जातो...पासवर्ड मागवा , पुन्हा काय तर एकदाच प्रवेश...हे ही ठीक आहे...पण आहेत त्या सभासदांना हेल्लो गेस्ट - हे काहीतरीच वाटते....
असे का?????
संपादकीय टिपण्णी: या संदर्भात, "काही अडचणी आहेत का?" या नीलकांत यांनी घोषणे अंतर्गत काढलेल्या धाग्यात चर्चा करता येईल आणि ती एकाच ठिकाणी सर्व सभासदांसाठी राहील. हा धागा आता वाचनमात्र करण्यात येत आहे.
वाचने
2471
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवरा!
एकची आपुला पांडुरंग
सुंदर कविता!
In reply to एकची आपुला पांडुरंग by अत्रुप्त आत्मा