स्वदेशहिताकरिता स्वप्राणाची पर्वा न करिता कोट्यावधी पुण्यवान लोक समरांगणी धारातीर्थांचे ठिकाणी पतन पावतात तेव्हा स्वदेशहित होते, फुकट होत नाही. एवढी अक्कल या आधुनिक विद्वांनाना नसावी ही मोठ्या दुर्दैवाची गोष्ट होय.
--
दामोदर हरी चापेकर
२२ जून १८९७, बरोबर ११४ वर्षांपुर्वी याच दिवशी प्लेगच्या साथीमध्ये जनतेवर अनन्वित अत्याचार करणारा इंग्रज अधिकारी रँड याचा क्रांतीवीर चापेकर बंधूंनी - दामोदर हरी चापेकर व बाळकृष्ण हरी चापेकर यांनी गणेशखिंडीनजीक वध केला. या दोघांना द्रविड बंधूंच्या फितुरीमुळे अटक झाली. याचा बदला चापेकरांचे तिसरे बंधू वासुदेव हरी चापेकर व त्यांचे एक सहकारी महादेव रानडे यांनी खुन्या मुरलीधराजवळ द्रविड बंधूंचा वध करून घेतला. यथावकाश त्यांनाही अटक झाली.
दामोदर हरी चापेकरांना १८ एप्रिल १८९८, वासुदेव हरी चापेकर यांना ८ मे १८९९, बाळकृष्ण हरी चापेकर यांना १२ मे १८९९ व महादेव विनायक रानडे यांना १० मे १८९९ रोजी येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली.
मातृभूमीसाठी बलिदान केलेल्या व विस्मृतीत जात असलेल्या ह्या महान क्रांतीकारकांना मानाचा मुजरा.
सोबत आहेत चिंचवड येथील चापेकर यांच्या वाड्याची काही छायाचित्रे.
क्रांतीवीर चापेकर यांचा वाडा
वाड्याचा अंतर्भाग
चापेकरांच्या देवघरातील उजव्या सोंडेचा गणपती
क्रांतीवीर चापेकर बंधू


चापेकरांची फाशी निश्चित केल्याचे येरवडा तुरूंगाधिकार्याचे पत्र
येरवडा तुरुंगातील चापेकर बंधू आणि रानडे यांना ठेवलेल्या कोठड्या
येरवडा तुरुंगातील चापेकर बंधू आणि रानडे यांच्या बलिदानाचे स्थान
चापेकरांनी न्यायालयात उच्चारलेले वाक्य
महान क्रांतीकारक
वाड्याचा अंतर्भाग
चापेकरांच्या देवघरातील उजव्या सोंडेचा गणपती
क्रांतीवीर चापेकर बंधू


चापेकरांची फाशी निश्चित केल्याचे येरवडा तुरूंगाधिकार्याचे पत्र
येरवडा तुरुंगातील चापेकर बंधू आणि रानडे यांना ठेवलेल्या कोठड्या
येरवडा तुरुंगातील चापेकर बंधू आणि रानडे यांच्या बलिदानाचे स्थान
चापेकरांनी न्यायालयात उच्चारलेले वाक्य
महान क्रांतीकारक
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
12675
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय सुंदर आणि माहिती पूर्ण
माहिती आणि प्रश्न
प्लेग आटोक्यात आणण्यासाठी
In reply to माहिती आणि प्रश्न by सुनील
"पण या भयंकर इलाजांनी प्लेग
In reply to प्लेग आटोक्यात आणण्यासाठी by प्रचेतस
लोकांचे जीव महामारीपासुन
In reply to "पण या भयंकर इलाजांनी प्लेग by शैलेन्द्र
साथ आणि पूर्वीचे राज्यकर्ते
In reply to लोकांचे जीव महामारीपासुन by नितिन थत्ते
खरे आहे.
In reply to साथ आणि पूर्वीचे राज्यकर्ते by सुनील
चापेकर बंधुंच्या
In reply to "पण या भयंकर इलाजांनी प्लेग by शैलेन्द्र
"क्रांतिकारकांप्रती अतीव आदर
In reply to चापेकर बंधुंच्या by अलख निरंजन
अहं
In reply to "क्रांतिकारकांप्रती अतीव आदर by शैलेन्द्र
अशुद्ध लिहिलाय तर अशुद्धलेखन
In reply to "क्रांतिकारकांप्रती अतीव आदर by शैलेन्द्र
"पण मग उगाच हेच लोक
In reply to अशुद्ध लिहिलाय तर अशुद्धलेखन by अलख निरंजन
'क्रांतिकारकांप्रति' की 'क्रांतिकारकांप्रती'
In reply to "पण मग उगाच हेच लोक by शैलेन्द्र
ह्यापी दिवाळी
In reply to 'क्रांतिकारकांप्रति' की 'क्रांतिकारकांप्रती' by सूड
विनम्र आभिवादन
छान माहिती वल्ली.
माहिती आणि फोटु दोन्ही आवडले.
धन्यवाद, एकदा तुझ्याबरोबर
अतिशय सुरेख लिखाण वल्ली. आणि
अप्रतीम. फोटो आणी माहीती हि.
अहो पण त्याचा अर्थ काय तेही
In reply to अप्रतीम. फोटो आणी माहीती हि. by आत्मशून्य
साहेब, खरो़खर आनंद झाला आपली
In reply to अहो पण त्याचा अर्थ काय तेही by अलख निरंजन
मस्तच
हेच म्हणतो..
In reply to मस्तच by प्रमोद्_पुणे
अर वा
In reply to हेच म्हणतो.. by भडकमकर मास्तर
सफर
चापेकर बंधुंना
.
मानवंदना
धन्यवाद वल्ली!
धन्यवाद वल्ली
नाही. माझ्या माहीती प्रमाणे
In reply to धन्यवाद वल्ली by हेम
माहिती आवडली. उजव्या सोंडेचा
त्या थोर क्रांतीकारकांच्या
मस्तच वल्ली.. ... अजुन अश्या
धन्यवाद!
@ प्रचेतसःवाड्याच्या भिंतीच्या लाल विटा मूळच्याच आहेत का ?
विटा अलीकडच्या आहेत, वाड्याचा
In reply to @ प्रचेतसःवाड्याच्या भिंतीच्या लाल विटा मूळच्याच आहेत का ? by चित्रगुप्त
सुंदर .