साहित्य : सिज़नल फळांचे तुकडे 2 वाट्या , ब्रेड स्लाइस - 4, ग्लुकोज़ आणि मारी बिस्किटांचे तुकडे 2 वाट्या, तयार केलेले कस्टर्ड, साखर घालुन घोटुन घेतलेली साय.
कृती - एका ताटलीत ब्रेड च्या स्लाइस ठेवा. त्यावर कस्टर्ड घाला. त्यावर बिस्किटांच्या तुकड्यांचा थर करावा आणि त्यावर कस्टर्ड घालावे.त्यावर फळांच्या तुकड्यांचा थर करावा आणि त्यावर कस्टर्ड. असे च उरलेल्या फळांच्या व बिस्किटांच्या तुकड्यांचे थर करावेत. उरलेले कस्टर्ड घालाव त्यावर साय घालावी आणि ही डिश फ्रिझर मधे 4-6 तास ठेवावी. नंतर बाहेर काढुन स्लाइस कराव्यात.
वाचने
3044
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख दिस्तेय हो गुलतोरा ताई
धन्यवाद चुचुताइ .... :प
In reply to सुरेख दिस्तेय हो गुलतोरा ताई by पर्नल नेने मराठे
वाह भारीच की. वरुन जरा चेरी
धन्यवाद प रा जी ..... चेरी
In reply to वाह भारीच की. वरुन जरा चेरी by परिकथेतील राजकुमार
मस्तच हो गुल तै ...
थेन्क यु प्रि मो .....
In reply to मस्तच हो गुल तै ... by प्रीत-मोहर
वाह बघूनच आत्मा सुखावला.. आता
धन्यवाद ... आज तयार च आहे ...
छान आहे
आयला जाम भारी. पण खरं सांगू
तोंडाला पाणी सुटले!