दिनांक १ जुलै २०११ रोजी सायन कर्क राशीत ९ अंश ८ मि. वर अमावस्या होत असून ही अमावस्या गोचर शनी, युरेनस (हर्षल) बरोबर केंद्र योग करते. त्यात शनी बरोबर होणारा केंद्र योग हा अत्यंत तीव्र स्वरुपाचा आहे. या शिवाय ही अमावस्या प्लुटॊबरोबर प्रतियुती करते. थोडक्यात अमावस्ये मुळे बृहच्चौकोन ही भौमितिक रचना तयार झाली असल्याने ही अमावस्या एकंदर "अभद्र" अशीच म्हणावी लागेल.
अपघात, अडथळे, वैफल्य, घातपात, क्वचित जनक्षोभ किंवा नैसर्गिक आपत्तीच्या बातम्या या अमावस्येच्या पुढेमागे १ आठवडा संभवतात. पुढे दिलेल्या जन्मतारखाना ही अमावस्या विशेष त्रासदायक जाण्याची शक्यता आहे.
अधिक वाचण्यासाठी येथे भेट द्या - http://rajeev-upadhye.blogspot.com/2011/06/blog-post_20.html
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4233
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद अमोल केळकर
धन्यवाद
In reply to धन्यवाद अमोल केळकर by अमोल केळकर
शनी बरोबर होणारा केंद्र योग
धन्यवाद
अपघात, अडथळे, वैफल्य, घातपात,
बृहच्चौकोन?
श्रि. युयुस्तू म्हणतात ते
ओय.....
छान.
लिव्ह अप्लिकेशन लेटर
खपणार
मस्त
>>या शिवाय ही अमावस्या
रक्षण