✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पाऊले चालती पंढरीची वाट

आ
आनंद घारे यांनी
Sat, 06/28/2008 - 11:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10095 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

अ
अमोल केळकर Sat, 06/28/2008 - 11:55 नवीन

देहु ,

देहु , आळंदी आणी इतर ठिकाणाहुन येणार्‍या पालख्या, वारकरी ही अस्सल महाराष्ट्राची संस्कॄती, ओळख. भक्ती संप्रदायाचा एक वेगळा अविष्कार या वारीतुन दिसुन येतो. पांडुरंगाचरणी साष्टांग दंडवत !! Image removed.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 06/28/2008 - 16:27 नवीन

सहमत..

देहु , आळंदी आणी इतर ठिकाणाहुन येणार्‍या पालख्या, वारकरी ही अस्सल महाराष्ट्राची संस्कॄती, ओळख. अगदी सहमत...! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
झ
झकासराव Sat, 06/28/2008 - 14:21 नवीन

छान लिहिल आहे. :)

वारकर्‍याना इतकं सगळं करण्याची ताकद कुठुन येते हे एक कोडच आहे. ते सोडवायच असेल तर वारीत सहभागी होण्यावाचुन पर्याय नाही. आमच्या निगडीतुन जाणारी वारी आणि भान हरपुन चाललेले वारकरी पाहुन माझ्या मनात देखील वारीला जावुया, भरपुर फोटो काढुया, भक्तीची ती नशा अनुभवुया असा विचार त्यावेळीपासुनच मनात बसलाय. :) बघु कधी जमेल ते. ह्यावर्षी हाती कॅमेरा होता. आणि वारी मुक्कामाला येते आमच्या आकुर्डीच्या विठ्ठल मंदीरात. म्हणुन वारी देहुतुन निघाल्याच्या दिवशी मंदीरात गेलो. तिथे तयारी सुरु होती. तिथल्या प्रमुख विणेकरी सोमवंशी बुवा याना भेटून वारी सध्या कुठवर आली असेल, इथे रात्री कार्यक्रम असतात अशी सर्व माहिती विचारुन घेतली. घड्याळात पाहिले तर वेळेच गणित जमवण थोड कठिणच होत तरिहि दुचाकी सोडली देहुरोडकडे. तर माझ नशीबच खराब. तिथे मुख्य पालखी अजुन हायवेला लागलीच नव्हती. आणि तिथुन देहुगावात जाणं दुचाकी घेवुन अथवा चालत हे दोन्ही शक्य नव्हत. पहिल कारण गर्दी आणि दुसर कारण मला हापिसात जायच होत सेकंड शिफ्ट ला :( मग काय तिथुनच परत आलो. वारीचा छानसा फोटु काढण्याच मनातच राहुन गेल. वारीचा रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या किर्तनाचा कार्यक्रम हा रात्री ११ वाजेपर्यंतच असणार होता. आणि मी हापिसातुन सुटणार १२:३० म्हणजे तो हि चान्स गेला. बर सकाळी वारी लवकर निघते ५:३० ला तेव्हा जाव अस ठरवल तर माझ्या कुंभकर्णी झोपेने घात केला. :( आता काय दुसर्‍यानी काढलेले फोटु पाहुन समाधान मानुन घ्यायच. नाही म्हणायला हे मी घेवु शकलो अशी काहि प्रकाशचित्रे Image removed. आकुर्डीच्या विठ्ठल मंदीरात तयारी सुरु होती. Image removed. हे काहि वारकरी जे मुख्य पालखीपासुन बरेच पुढे होते. जर प्रकाशचित्रे दिसत नसतील तर http://picasaweb.google.co.uk/zakasrao/Wari पहा. अवांतर : लोकसता मध्ये एका पुस्तकाची ओळख आली होती. हे देखण पुस्तक लिहिल आहे संदेश भंडारे यानी जे एक उत्तम फोटोग्राफर आहेत. त्यानी "वारी" अनुभवुन त्याची प्रकाशचित्रे व त्यांचा अनुभव लेखन अस एक पुस्तक लिहिल आहे. त्याचा दुवा सध्या सापडत नाहिये. कोणाला माहीत असल्यास द्या. ता क: लोकसत्ता मधील लेखाची लिन्क सापडली नाही पण सन्देश भंडारे यांनी काढलील वारीची प्रकाशचित्रे पहायला मिळतील http://www.sandeshbhandare.com/html/assignments/self/Wari.htm इथे. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Sun, 06/29/2008 - 19:07 नवीन

छायाचित्रे

झकासरावांनी पाठवलेली चित्रे कांही दिसत नाहीत. मी आपला एक प्रयत्न करून पाहतो आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा