काहीतरी 'ध्येयवर्धक' वाचावे म्हणुन मराठी पुस्तक शोधत होतो,घरात तसे काही सापडले नाही.नववीत की दहावीत असताना वाचलेला एक धडा आठवला,फार आवडलेला,तो ह्या कादंबरीमधला होता म्हणुन ही विकत घ्यायचा विचार आहे.
http://majesticprakashan.com/?q=node/703
३०० रुपये वाया जाउ नयेत म्हणुन हा लेख लिहतोय.
आपणापैकी कुणी वाचली आहे का? वाचली असेल तर आपले मत काय? काही परीचय देउ शकाल का?
'ध्येयवर्धक' आहे का?
वाचने
3967
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुस्तक
हेच म्हणतो.
In reply to पुस्तक by विनायक पाचलग
>>>मात्र, ध्येयवर्धक म्हणावे
In reply to हेच म्हणतो. by प.पु.
येईल मात्र थेट नाही...
In reply to >>>मात्र, ध्येयवर्धक म्हणावे by पाषाणभेद
अत्यंत अप्रतिम आणि
अत्यंत अप्रतिम आणि
छान पुस्तक आहे.. वर्थ
+१
In reply to छान पुस्तक आहे.. वर्थ by शैलेन्द्र
ऊत्तम पुस्तक इंट्याशी
सहमती बद्दल आम्ही आपले आभारी
In reply to ऊत्तम पुस्तक इंट्याशी by जाई.
चांगले पुस्तक
प्रेरक
उत्तम पुस्तक..
सर्वांनी दीली प्रतिक्रीया