सद्ध्याच्या माझ्या फोन मधे देवनागरी फाँट दिसत नाही. सद्ध्याचा फोन कुठला ह्याला महत्व नाही.
लवकरच Android फोन घेणार आहे. त्यावर मराठी साईट्स, ब्लॉग्स वाचता यावेत अशी इच्छा आहे. त्यासाठी काय करावे लागेल? कुणाला अनुभव आहे का? कुणी ह्या बाबतीत मदत करू शकेल का?
वाचने
7019
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
हनिकोम्ब
चूक ...
In reply to हनिकोम्ब by मराठे
टंकता येते का?
In reply to चूक ... by छोटा डॉन
ह्या फोरमवर
ओपेरा
मी माझ्या Android फोन वर
असेच, असेच
In reply to मी माझ्या Android फोन वर by प्रभो
का?
In reply to मी माझ्या Android फोन वर by प्रभो
एकदम बरोबर सांगितले आहे.
Nokia N900 घ्या.MicroB
तुमच्या कडे आहे का Nokia
In reply to Nokia N900 घ्या.MicroB by शानबा५१२
अंडरेस्टिमेट करतो का बे
In reply to तुमच्या कडे आहे का Nokia by आदिजोशी
हो आहे पण मी हे फक्त माहीती
In reply to तुमच्या कडे आहे का Nokia by आदिजोशी
अँड्रॉईड अजून बाल्यावस्थेत
In reply to Nokia N900 घ्या.MicroB by शानबा५१२
असहमत!
In reply to अँड्रॉईड अजून बाल्यावस्थेत by मालोजीराव
धमालराव अहो विंडोज बेष्ट आहे
In reply to असहमत! by धमाल मुलगा
हाण्ण तिच्यायला!
In reply to धमालराव अहो विंडोज बेष्ट आहे by मालोजीराव
प्रोसेसर कमी क्षमतेचा
In reply to हाण्ण तिच्यायला! by धमाल मुलगा
ट्च प्रो २ बद्द्ल व्ययक्तीक
In reply to प्रोसेसर कमी क्षमतेचा by मालोजीराव
तुम्ही घेतलात तेव्हा प्रो ७
In reply to ट्च प्रो २ बद्द्ल व्ययक्तीक by शानबा५१२
तुम्हाला HD7 म्हणायचं आहे
In reply to तुम्ही घेतलात तेव्हा प्रो ७ by मालोजीराव
धन्स...मी आत्ताच पहिल्यांदा
In reply to तुम्हाला HD7 म्हणायचं आहे by शानबा५१२
जिंजरब्रेड अँड्रॉईड २.३ मध्ये
लेखावरील काही प्रतिक्रीया
सर्वांचे आभार
फोन घेतला. ओपेर मिनी वर मराठी