लोक्स चारोळीचे धागे बनवताहेत.
म्हटले आपण पण न लाजता (कोण हसतोय रे तो? आहे. आहे मला थोडीशी का होईना लाज) जे काही आहे ते प्रकाशावे.
वादसंवाद करताना निर्मिती झालेली आहे त्यामुळे श्रेय अर्थातच मला नाहीये.
प्रस्तावना पुरे झाली.
तर सादर आहे माझे शेरोशायरीतले पहिले अपत्य.
घाव तो होता जुना पण वर्मी नव्याने लागला
पुसटल्या जखमांना जणू आज स्पर्श कुणाचा जाहला
आली अशी कळ उरी, आली उरी कळ अशी
जणू अंत मी स्वतःचा, आज जवळ पाहिला
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1896
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा
छान आहे
थोडी पार्श्वभूमी देतो... तो
In reply to छान आहे by पिवळा डांबिस
उत्तम, उत्तम!
In reply to थोडी पार्श्वभूमी देतो... तो by प्यारे१
बापरे...
In reply to थोडी पार्श्वभूमी देतो... तो by प्यारे१
प्यारे, कुठल्याही काव्याचे
In reply to थोडी पार्श्वभूमी देतो... तो by प्यारे१
प्रकाटाआ
आमचीही एक चारोळी
छान