महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खडकवासल्याचे आमदार आणि 'गोल्डमॅन' म्हणून राज्यभरात सुपरिचित असलेले रमेश वांजळे यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ४४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी हर्षदा, मुलगा, आई-वडील असा परिवार आहे.
गेल्या तीन दिवसांपासून वांजळे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत होता. त्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्याही करण्यात आल्या. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी कमला नेहरू उद्यान परिसरातील जोशी हॉस्पिटलमध्ये त्यांची 'एमआरआय' चाचणी करण्यात आली. ही चाचणी करण्यापूर्वी वांजळे यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे, तेथील डॉक्टरांनी ही चाचणी उद्या करण्याचा सल्ला त्यांना दिला. मात्र, त्यांनी ही चाचणी तातडीने करण्याची आग्रही विनंती केली. ही चाचणी सुरू असतानाच, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
[बातमी: मटा]
रमेश वांजळे यांना विनम्र श्रध्दांजली!
एवढा पहाडा सारखा माणूस, पण ह्रदयविकाराच्या झटक्याने गेला राव! खरच हा झटका एवढा भयानक असतो? पार विकेट घेणारा?
![]() |
| 11 Jun 2011 |
वाचने
8473
प्रतिक्रिया
27
मिसळपाव

प्रतिक्रिया
ह्म्म
हृदयविकार हा एक भयानक रोग आहे
खरे आहे...
In reply to हृदयविकार हा एक भयानक रोग आहे by हुप्प्या
वाईट झालं... तसेच बातमी
In reply to खरे आहे... by विकास
संपुर्ण प्रतिसादाला +१
In reply to हृदयविकार हा एक भयानक रोग आहे by हुप्प्या
अरेरे
माझी त्यांना
श्रद्धांजली
वाईट झालं
१०० नंबरी सोन्यासारखा खरा माणुस गेला...
धन्यवद
In reply to १०० नंबरी सोन्यासारखा खरा माणुस गेला... by प्रसन्न केसकर
धन्यवाद
In reply to धन्यवद by विकास
प्रसन्नदा यांच्या
In reply to धन्यवाद by सहज
हे माहीतच नव्हते
In reply to १०० नंबरी सोन्यासारखा खरा माणुस गेला... by प्रसन्न केसकर
सविस्तर प्रतिसादाबद्दक
In reply to १०० नंबरी सोन्यासारखा खरा माणुस गेला... by प्रसन्न केसकर
बाकी आम्हाला माहिती नाही पण
+१०००
In reply to बाकी आम्हाला माहिती नाही पण by मृत्युन्जय
अरेरे
वाईट झाले. श्रध्दांजली अमोल
पुण्यात फिरतांना एक
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो
.
अव्वल नंबरी सोन्यासारखा मानुस
अतिशय वाइत वातले
भाऊंचे ऐकून वाईट वाटले...
फार वाईट झालं!
+१
In reply to फार वाईट झालं! by धमाल मुलगा