Tiramisu (Italian Dessert) - तिरामिसु
साहित्यः
तिरामिसु बिस्किट्स (French Fingers) किंवा Sponge cake पण वापरु शकता.
Mascarpone Cheese - २ Packets
पिठीसाखर - १ १/२ कप
अंडी - ६
Cognac किंवा Rum - ४ चमचे
कॉफी - ४ चमचे
कोको पावडर - ४ चमचे
व्हॅनिला इसेन्स - २-३ थेंब
कृती:
१. चीज हे normal temp ला आणावे.
२. अंड्यांचे पांढरे व बलक वेगळे करावे.
३. अंड्यांच्या बलक मधे ६ चमचे साखर टाकुन Hand mixer ने मिक्स करावे.
४. ह्यात मऊ झालेले क्रिम चीज टाकुन हलक्या हाताने मिक्स करावे.
५. दुसर्या भांड्यामधे अंड्याचे पांढरे घेउन त्यात Cognac किंवा Rum व व्हॅनिला इसेन्स टाकावे.
६. ह्यात राहिलेली साखर थोडी थोडी टाकुन खुप मिक्स करावे. हे मिश्रण hard pick येई पर्यंत beat करावे.
७. हे मिश्रण वरील चीज मधे हलक्या हाताने एकत्र करावे व फ्रिज मधे ठेवावे.
८. पातेल्यामधे ३ कप पाणी गरम करुन, त्यात कॉफी व २ चमचे साखर टाकुन २-३ मिनिटे उकळुन घ्यावे.
९. हे कॉफीचे पाणी गार झाल्यावर त्यात तिरामिसु बिस्किट्स बुडवुन, ज्या भांड्यामधे केक करायचा आहे, त्यात एक layer बनवुन घ्यावा.
१०. त्यावर अंड्याचे मिश्रण टाकुन वरतुन गाळणीतुन कोको पावडर sprinkle करावी.
११. हिच कृती परत एकदा करावी.
१२. अशाप्रकारे अजुन १ layer झाल्यावर केक ७-८ तास फ्रिज मधे ठेवावा.
१३. केक सेट झाल्यावर तुकडे कापुन serve करावा.
टिपः
१. आवडत नसल्यास Cognac किंवा Rum नाही टाकले तरी चालते.

वाचने
5656
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
तिरामिसू आवडत नसलेला माणूस
In reply to तिरामिसू आवडत नसलेला माणूस by रेवती
हो गं, अगदी खर. तसे मी हे
अहाहा....मस्तच ग....करुन
छान!
In reply to छान! by स्वाती दिनेश
मस्तच गं स्वाती.... तुझ्या
मस्तच गं
भेंडी वापरतात का?
In reply to भेंडी वापरतात का? by संपत
तिरामिसु मधे जे बिस्किट्स
तिरामिसु पाहून वेडापिसु झालो.
तिरामिसु ? नाव तर जपानी धाटणीचे वाटते.