Skip to main content

भंगलेल्या मनाचा अभंग ..२

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शुक्रवार, 10/06/2011 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
फव्वारा सुगंधी लावतो शरिरा आणि त्याचा तोरा मिरवितो... तरी येइ घाम थांबवू हा कसा..? किती जरी पुसा घमघमे.. असे किती लेप माझ्या मुखावरी गंध पावडरी भस्म माझे.. पुटावरी पुटे सत्यासंगे खोटे समागमे खाटे लाज आली....
लेखनविषय:

वाचने 1296
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

पुटावरी पुटे सत्यासंगे खोटे समागमे खाटे लाज आली.... उच्च दर्जाचे आहेत तुमचे अभंग!

असे किती लेप माझ्या मुखावरी गंध पावडरी भस्म माझे.. या ओळी आजच्या बुवाबाबा बापूमहाराज यांना अचूक लागू होतात. असो. तुम्ही "मी माझा" वाले चंद्रशेखर गोखले का? - धनाजीराव वाकडे