योगगुरू रामदेव बाबा यांची प्रकृती आता खालावत चालली आहे.
आज (बुधवार) बाबांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून, डॉक्टरांनी त्यांना द्रवस्वरूपातील पदार्थ सेवन करण्यास सांगितले आहे.
तसेच, हे उपोषण लवकर थांबवा, असा सल्लाही दिला आहे.
याबद्दल प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश शर्मा पत्रकारांशी बोलताना म्हणाले,
"रामदेव बाबा याची प्रकृती ढासळत चालली आहे. त्यांचे वजन कमी झाले असून त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे.''
रामदेव बाबांनी दूध किंवा फळांचा रस घ्यावा व जमल्यास हे उपोषण त्वरीत थांबवावे असा सल्ला दिल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकार कधी जागे होणार
वाचने
3119
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे हट
काय राव....
आयला.....
In reply to काय राव.... by धमाल मुलगा
अजून खूप काम बाकी आहे...
डॉक्टरांचा निषेध!!!!!
बाबा उपोषनातुन
कामून चेष्टा करून राह्यले बाबांची?
In reply to बाबा उपोषनातुन by वेताळ
देशातील अन्नटंचाईची समस्या
रामबाबा वाचावा हीच