डल्लासविषयी माहिती हवी आहे
नमस्कार मंडळी,
मागची २ वर्षे आम्ही पोटापाण्याच्या गडबडीत असल्याने मिपावर येउ शकलो नाही. (ऑफशोअरला लई काम असते बुवा).
तर सांगायचा मुद्दा असा की नोकरीनिमित्त आम्हाला डल्लास (टेक्सास) येथे १-२ वर्षाकरता जावे लागणार आहे. मी किंवा माझे कोणी मित्र, परिचित अमेरिकेत गेलेले नसल्याने मल मिपाकरांकडुन थोडी मदत हवी आहे. मी माझे प्रश्न शंका खाली विचारल्या आहेत, जमेल तितके शंका समाधान करावे अशी विनंती.
१. डल्लास शहर राहण्यासाठी कसे आहे.(गुन्हेगारी, वर्णद्वेष आहेत का)
२. डल्लासमध्ये राहण्यासाठी सुयोग्य परिसर कोणता? (कामाचे ठिकाण बहुतेक चेस सेंटर असणार आहे).
३. सार्वजनिक वाहतुक सुविधा कितपत आहेत? डार्ट चांगली आहे का? की स्वत:ची गाडी भाड्याने/ विकत घ्यायला पर्याय नाही.
४. गाडी वापरायची असल्यास विकत घेतलेली बरी की भाड्याने बरी?
५. भारतातला आंतरराष्ट्रीय वाहतुक परवाना चालतो का? किती दिवसापर्यंत चालु शकतो?
६. घरभाडे साधारण किती असते?
७. ईंटरनेट कनेक्शन तात्काळ मिळते का?
उत्तरांच्या प्रति़क्षेत,
आपला,
गणा मास्तर (भोकरवाडी बुद्रुक)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हि घ्या मदत.
डल्लासचा खरा उच्चार डॅलस अस
क्षीण जाहिरात ... कसली, काय,
त्या शब्दाचा भारतीय उच्चार
येस..
पुन्हा एकदा पाश्चात्यांची नक्कल
नव्हे!
असेल बुवा!
फरक..
मत
हा हा !!
तुम्ही तसे मला दोन नंबरांनी
जाता जाता :- गंगा, हिमालय,
उच्चार
:D
नाही
नावाचं आंग्लीकरण म्हणत असाल
कारण की...
भारतीय नावांचा चारवेळा
>>पण त्यांचे सगळ्यांचे खपवून
आयला
४. गाडी वापरायची असल्यास विकत
(काऊगर्ल) अदिती खरच
का रे?
?
खात्री* नाही म्हणून! *भारतीय
>>व्यक्तीगत मत, आल्याआल्या
सहमत आहे
गाडी: तुमच्या गावातील
स्वस्तातील
+१
सहमत आहे.... हेच लिहायला आलो
पण
उच्चार
अमेरिकेत
म्हणजे
एक बारीक मुद्दा
म्हणजे अमेरिका भारतापेक्षा
डॅलास
अमेरिकेत ३ सी (C) असणे
मेहेंदळे साहेबांना बरीच
हो ना!
छ्या.. एकच?
>>साहेबांना बरीच माहिती आहे
>> तुमच्या कडे बोईंग आहे असे
पिडां शेठ.... :)