मी बोर्ड बोलतोय बोर्ड,बरेच वर्षापुर्वी एका पुढाय्रा कडुन लागलेला...बोर्ड॥ध्रु॥
त्या दिवशी जोरदार सोहळा होता,रंगवलेला शिवाजी आणि शेजारी १मावळाही होता।
हार तुरे पेढे अगदी काहिही कमी नव्हतं,पुढाय्राच्या पुढे उभी होती १फोर्डं॥
माझ्यावर काय लिहितात मजकुर,मला माहित नसतो काय?पण १दिवस उलटला की लीहीणारे म्हणतात बायबाय।
जसा रंगाचा ब्रश असतो ना,......तसच यांचं मन कोरडं॥
मी दुकानाचा असलो ना,की वाईट वाटत नाही,पण संघटनेचा असलो ना,की खटकतं।
बाजार संपताच उठुन जातात........ऊरतं मोकळं मार्केटयार्डं॥
परवाच एका कुत्र्यानी माझ्यावर शू केली,त्या निमित्तानी जमलेली धुळ जरातरी कमी झाली।
तुम्हाला अईकताना खिन्नता वाटेल,........पण लांबुन हसत होतं १ थेरडं॥
अता मला ह्या चऊकात चांगली ५०वर्ष झालीयेत,मला रंगवलेल्यांची तर पोरंही कामाला आल्येत।
त्यांच्यातल्याच एकानी चिकटवलं पर्वा...."पुढारी कसे व्हाल?"या कोर्सचं कार्ड॥
कसली समाजसुधारणा अन कसला आलाय मान?माझ्या खांबाचचं थुंकुन केलय पिकदान।
पण पुढच्याच चऊकात दिसतो डोंबाय्राचा खेळ,२मिनिटात तो शिकवतो कशी जमवायची भेळ।
............................नव्यातलं नवं देतानाही वापरावं जुनं कार्डं॥
अता समाजसुधारणा कशी होईल याची मला चिंता नाहि,निरोप घेता घेता सांगतो मीही काही।
एक दिवस भाषण अईकण्यापेक्षा.....रोज वाचा हे मनोगत फर्डं॥
पराग दिवेकर......
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
12676
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक नंबर रे पराग ..
प्र.का.टा.आ.
In reply to एक नंबर रे पराग .. by टारझन
इतकं सुंदर काव्य, इतका सुंदर
In reply to प्र.का.टा.आ. by अत्रुप्त आत्मा
आता या परत पेठेत बासुंदी
In reply to इतकं सुंदर काव्य, इतका सुंदर by प्रचेतस
. <<< हम पहिले से तय्यार
In reply to आता या परत पेठेत बासुंदी by ५० फक्त
पचाक थुंकेकर
In reply to एक नंबर रे पराग .. by टारझन
परवाच एका कुत्र्यानी माझ्यावर
हलका हलका
कवीला नको तिथे क्रश करु नका...
In reply to हलका हलका by अत्रुप्त आत्मा
माझेपण
In reply to कवीला नको तिथे क्रश करु नका... by मोदक
आणि माझेपण.
In reply to माझेपण by बॅटमॅन
पापड तुम्ही कुरकुरीत लिहीत
कार्ड
In reply to पापड तुम्ही कुरकुरीत लिहीत by अरुण मनोहर
विषय छान... मात्र कमी शब्दात
.
आता
@झालंच तर एमेसीबी बोर्डाची
In reply to आता by चौकटराजा
ईजान झालं म्हून
In reply to @झालंच तर एमेसीबी बोर्डाची by अत्रुप्त आत्मा
:(
आता फक्त वेळ आली आहे
In reply to :( by वपाडाव
ही कविता पराग दिवेकरांची आहे
हो. हो . तेच ते पराग दिवेकर.
In reply to ही कविता पराग दिवेकरांची आहे by सांजसंध्या
ठ्ठॉ....
धूळ कमी होत नाय हो, उलट
In reply to ठ्ठॉ.... by सोत्रि
छान हो!
ठिक आहे... --^--
In reply to छान हो! by मुक्ती
कितव्यांदा वर आला म्हणायचा हा
अहो बोर्डच तो, मधून मधून
In reply to कितव्यांदा वर आला म्हणायचा हा by ५० फक्त
आपली बोली, आपला बाणा....कसे
In reply to अहो बोर्डच तो, मधून मधून by प्रचेतस
मग काय तर.
In reply to आपली बोली, आपला बाणा....कसे by बॅटमॅन
(No subject)
बोर्डाला....
बोर्डावर लै धुळ झालिये काय
बालिके... तू बोर्डाशी खेळ
In reply to बोर्डावर लै धुळ झालिये काय by जेनी...