वर मला काँबिनेशन असलेली उत्तरे या कौलात देता येत नाहीत असे लक्षात आले.
जसे की फरसाण आणि पेढे दोन्ही आवडते आणि तयार विकत आणतो असे उत्तर त्यात देता आले नाही.
त्यामुळे तुमची पसंती इतर काही असेल तर तसे खाली प्रतिसादात द्या.
रसगुल्ल्याला मत दिले असले तरी आमची पहिली पसंत म्हणजे गुलाबजामुन ज्याला आम्ही प्रेमाने गुलजाम म्हणतो.
तळल्यावर दीड सेंटीमीटर व्यासाचे असलेले आणि गरमागरम पाकात भिजून तीन सेंटीमीटर व्यासाचे झालेले, लाल आणि काळ्याच्या मधला रंग असलेले, तर्जनी आणि अंगठ्यात धरून उचलले असता फुटण्याच्या भीतीने लपलपणारे आणि तोंडात टाकल्यावर अलवारपणे विरघळणारे खूप गोड नसलेले गुलाबजाम. त्यांच्यापुढे इतर मिठाया तुच्छ आहेत.
खव्याचे असले तरी पेढे-बर्फी या रांगेत त्यांना बसवणे हा त्यांचा अपमान वाटल्याने रसगुल्ल्याला मत दिले.
गुलाबजाम हा स्वतंत्र पर्याय नसल्याने कौलकर्त्याने आधी 'मिठाई कशाला म्हणावे' असा काथ्याकूट काढायला हवा होता असे वाटते. असो.
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म! असा आपला एकूणच अॅप्रोच असल्यामुळे खाणे हा आपला वीक पॉइण्ट त्यात मिठाई वीक्केस्ट. सगळ्या ऑप्शन्सना एकाच वेळी मत देता येत नसल्याने बासुंदी या इर्रीप्लेसेबल व्यंजनाला मत दिलेले आहे.
मिसळ-पाव धर्मास जागून
"गोड न घेता तयार फरसाण, चिवडा"
या प्रकारास पसंती दिली आहे
(इथे ट्रेड-मिलवर पृथ्वी प्रदक्षिणा करतोय , त्यामुळे गोड सध्या वर्ज विचार कारण पण)
बुंदी? मोतीचूर वगैरे प्रकारात धरले आहे ना.
पण जिलेबीचे खरे आहे, जिलेबी आणि इमरती हा ऑप्शन यायला हवा होता. पण मला संपादन करता येत नाही. सर तुम्हीच टाकता का ते?
गुलाबजाम हा प्रकार खव्याची मिठाई या प्रकारातच मोडतो म्हणून स्वतंत्र धरले नव्हते. पण हे संस्थान बरेच मोठे असल्याने तसा ऑप्शन बहुदा हवा असे लक्षात आले.
>>>>> बुंदी? मोतीचूर वगैरे प्रकारात धरले आहे ना.
निनाद, मला बुंदी आणि मोतीचूराचे लाडू यात जरा फरक वाटतो. नेमकेपणाने सांगता येणार नाही पण,
दोन्ही आपापल्या ठिकाणी हटके आहेत. असो, आपण भारतात आल्यावर कळवा. मस्त बुंदी हादाडू. :)
-दिलीप बिरुटे
अर्थातच बंगाली मिठाइ जास्त आवडते.... पण सर्वात आवडती मीठाइ म्हणजे..... आता नाव कसं घ्यायचं.. एका नावात बंदीस्त राहणारी ती गोश्टच नाही मूळी ;) ..... हिंट म्हणून इतकच विचारेन कि "और मिठेमे क्या है ?" ;)
कौलात मत देता येत नाही कारण एकाचवेळी एकाहून अधिक पर्याय निवडता येत नाहीत.
उत्तर: बंगाली मिठाई सोडून सर्व मिठाई व फरसाण आवडते.
गुलाबजाम व बासुंदी घरी बनते. बाकी कुठलीच मिठाई घरी कशाही प्रकारे बनवण्याचा विचारही करत नाही.
प्रतिक्रिया
या शिवाय
पोटात
In reply to या शिवाय by निनाद
श्रीखंड???
In reply to पोटात by चिरोटा
रामविश्वास
In reply to श्रीखंड??? by चावटमेला
पेढा............मस्त
In reply to रामविश्वास by चावटमेला
खरवसाचा ऑप्शन नाही दिला
मिठाई
In reply to खरवसाचा ऑप्शन नाही दिला by मृत्युन्जय
रसगुल्ल्याला मत दिले असले तरी
+१०००० अगदी यहीच म्हणतो!!
In reply to रसगुल्ल्याला मत दिले असले तरी by नगरीनिरंजन
मिसेस च्या हातचे जेवन
तुम्ही जेवन म्ह्नताय हो मला
In reply to मिसेस च्या हातचे जेवन by नरेशकुमार
हे मुलुखा भगिनि, असे डोक्यात
In reply to तुम्ही जेवन म्ह्नताय हो मला by मुलूखावेगळी
असे डोक्यात २रे, ३रे, भलते,
In reply to हे मुलुखा भगिनि, असे डोक्यात by नरेशकुमार
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म!
मिसळ-पाव धर्मास जागून "गोड न
मसाला शेव आणि जिलेबी
नडेची भेळ आणि जोशीची जिलेबी..
In reply to मसाला शेव आणि जिलेबी by निमिष ध.
फरसाणाबरोबर इतर प्रकार हवे होते....
ओन्ली जिलेबी!
निषेध.
In reply to ओन्ली जिलेबी! by पिवळा डांबिस
मान्य
In reply to निषेध. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>> बुंदी? मोतीचूर वगैरे
In reply to मान्य by निनाद
अर्थातच बंगाली मिठाइ जास्त
कौलात मत देता येत नाही कारण
सर्वकाही