१०,००० रुपये फक्त पेट्रोल महिन्याला
म्हणजे दर वर्षी एक नॅनो किंवा बुलेट चा खर्च फक्त पेट्रोल वरती...
गेल्यावर्षी पेट्रोलचा हाच खर्च ७५०० होता ... म्हणजे २५०० रुपये एका वर्षाला पेट्रोल वर खर्च वाढायला लागलाय दर १०,००० रुपया मागे ..
दरवर्षी असाच २५ % खर्च फक्त पेट्रोलचा वाढत राहिला तर अवघड होत जाणार आहे.
२०१० जानेवारी पर्यंत ६०००-७००० एवढा येत होता मग काय पेट्रोल ला आग लागली आणि मग.... हे दिस बघायला मिळाले. रस्ता पण तितका खास नव्हता. आता छान झालाय ११/किमी वरून १४/किमीची मजल मारलीय.
इथला ट्राफिक पण लई पेट्रोल खाते राव
पण हे लोक काय कार वापरू देवू इच्छित नाहीत असे दिसतेय
बाईक असुन ही महिन्याला २० लिटर येव्हडे पेट्रोल वापरतो..
तरीही
१-१०
१०-२०
२०-३०
असे पर्याय हवे होते असे वाटले.
अवांतर :
५० km/liter याप्रमाणे सरासरी १००० किमी चालवतो गाडी .. आता हेच १०-१२ लिटर याप्रमाणात आणणार आहे.
मुंबई-पुणे बाईक वर बस्स करायचे आहे आता... नेमका पावसाळा-हिवाळा आवडते ॠतु आलेले आहेत त्यामुळे नक्की कसे होणार माहित नाही .. पण कमीत कमी १५ लिटर म्हअणजे ७५० किमी येव्हडेच अंतर गाडी चालवावी म्हणतोय ... [:)]
---
बाकी पुण्यापासुन बाहेर असलो तरी बाईक काय आमच्या हातातुन जात नाही ...
५ किलोमीटर पर्यंत एकट्याला जायचे असल्यास सायकल वापरल्याने फारसा त्रास होत नाही असा स्वानुभव आहे...सायकल चोरीला गेली नाही तर वर्ष-दीड वर्षात सायकलचे पैसे वसुल होतील.
खरोखरच पेट्रोलचा वापर कमी करायचा असेल सायकल वापरुन बघा.
प्रतिक्रिया
मी स्वत २०/२५ लिटर पेट्रोल
मी स्वत २०/२५ लिटर पेट्रोल वापरतो. त्यामुळे १०-२५ ला मत दिले आहे.
१ ते १०
आठवड्यातून दोनदाच 'गाडी'(म्हण्जे स्कूटर 'काढतो'). बाकी प्रवास सरकारी वाहनानेच.
१२९ लिटर फक्त
रोजचे जावून येवून ६६ किलोमीटर आठवड्यातून ५ दिवस कामासाठी आणि उरलेले २ दिवस घरासाठी.एकंदरीत १५० लिटर समजा.
असेच थोडेसे उगाच केल्क्युलेशन ..
In reply to १२९ लिटर फक्त by इरसाल
११ km/liter चालते काय कार ?
१०,००० रुपये फक्त पेट्रोल महिन्याला
म्हणजे दर वर्षी एक नॅनो किंवा बुलेट चा खर्च फक्त पेट्रोल वरती...
गेल्यावर्षी पेट्रोलचा हाच खर्च ७५०० होता ... म्हणजे २५०० रुपये एका वर्षाला पेट्रोल वर खर्च वाढायला लागलाय दर १०,००० रुपया मागे ..
दरवर्षी असाच २५ % खर्च फक्त पेट्रोलचा वाढत राहिला तर अवघड होत जाणार आहे.
२०१० जानेवारी पर्यंत
In reply to असेच थोडेसे उगाच केल्क्युलेशन .. by गणेशा
२०१० जानेवारी पर्यंत ६०००-७००० एवढा येत होता मग काय पेट्रोल ला आग लागली आणि मग.... हे दिस बघायला मिळाले. रस्ता पण तितका खास नव्हता. आता छान झालाय ११/किमी वरून १४/किमीची मजल मारलीय.
इथला ट्राफिक पण लई पेट्रोल खाते राव
पण हे लोक काय कार वापरू देवू इच्छित नाहीत असे दिसतेय
२०-२५
बाईक असुन ही महिन्याला २० लिटर येव्हडे पेट्रोल वापरतो..
तरीही
१-१०
१०-२०
२०-३०
असे पर्याय हवे होते असे वाटले.
अवांतर :
५० km/liter याप्रमाणे सरासरी १००० किमी चालवतो गाडी .. आता हेच १०-१२ लिटर याप्रमाणात आणणार आहे.
मुंबई-पुणे बाईक वर बस्स करायचे आहे आता... नेमका पावसाळा-हिवाळा आवडते ॠतु आलेले आहेत त्यामुळे नक्की कसे होणार माहित नाही .. पण कमीत कमी १५ लिटर म्हअणजे ७५० किमी येव्हडेच अंतर गाडी चालवावी म्हणतोय ... [:)]
---
बाकी पुण्यापासुन बाहेर असलो तरी बाईक काय आमच्या हातातुन जात नाही ...
५ किलोमीटर पर्यंत एकट्याला
५ किलोमीटर पर्यंत एकट्याला जायचे असल्यास सायकल वापरल्याने फारसा त्रास होत नाही असा स्वानुभव आहे...सायकल चोरीला गेली नाही तर वर्ष-दीड वर्षात सायकलचे पैसे वसुल होतील.
खरोखरच पेट्रोलचा वापर कमी करायचा असेल सायकल वापरुन बघा.
(हिरवा) शाहरुख
१०० लिटर पेक्षा जास्त पेट्रोल
१०० लिटर पेक्षा जास्त पेट्रोल वापरणारे पी.एम्.ट्या. चालवतात का काय?
९ लि
१-१० लिटर ला मत दिले आहे!
नरेशकुमार- एक सांगा
तुम्हाला पँटला कापड किती लागते??????
मला तुमच्यापेक्षा जास्त लागत असेल तर मी ते कमी करीन.
अडीच मीटर. पन हे मोजायची वेळ
In reply to नरेशकुमार- एक सांगा by चिंतामणी
अडीच मीटर.
पन हे मोजायची वेळ सहसा येत नाय, कारन ऑलवेज रेडीमेड कपडे घेन्याकडे कल असतो.
सामान्य माणसाला १.३ किंवा १.४
In reply to अडीच मीटर. पन हे मोजायची वेळ by नरेशकुमार
सामान्य माणसाला १.३ किंवा १.४ मी मध्ये पँट शिवुन मिळते....
आपण काय साबुचे वंशज आहात काय?
अहो वडापाव साहेब, प्रत्येक
In reply to सामान्य माणसाला १.३ किंवा १.४ by वपाडाव
अहो वडापाव साहेब, प्रत्येक पँटी बरोबर त्याचा मॅचिंग बर्मोडा असतो आपला.
उर्लेलं रुमाल, वगेरेला वाप्रत अस्तील
पँटी ?
In reply to अहो वडापाव साहेब, प्रत्येक by नरेशकुमार
पँटी ?
प्र. का. टा. आ.
In reply to अडीच मीटर. पन हे मोजायची वेळ by नरेशकुमार
प्र. का. टा. आ.