११ km/liter चालते काय कार ?
१०,००० रुपये फक्त पेट्रोल महिन्याला
म्हणजे दर वर्षी एक नॅनो किंवा बुलेट चा खर्च फक्त पेट्रोल वरती...
गेल्यावर्षी पेट्रोलचा हाच खर्च ७५०० होता ... म्हणजे २५०० रुपये एका वर्षाला पेट्रोल वर खर्च वाढायला लागलाय दर १०,००० रुपया मागे ..
दरवर्षी असाच २५ % खर्च फक्त पेट्रोलचा वाढत राहिला तर अवघड होत जाणार आहे.
२०१० जानेवारी पर्यंत ६०००-७००० एवढा येत होता मग काय पेट्रोल ला आग लागली आणि मग.... हे दिस बघायला मिळाले. रस्ता पण तितका खास नव्हता. आता छान झालाय ११/किमी वरून १४/किमीची मजल मारलीय.
इथला ट्राफिक पण लई पेट्रोल खाते राव
पण हे लोक काय कार वापरू देवू इच्छित नाहीत असे दिसतेय
बाईक असुन ही महिन्याला २० लिटर येव्हडे पेट्रोल वापरतो..
तरीही
१-१०
१०-२०
२०-३०
असे पर्याय हवे होते असे वाटले.
अवांतर :
५० km/liter याप्रमाणे सरासरी १००० किमी चालवतो गाडी .. आता हेच १०-१२ लिटर याप्रमाणात आणणार आहे.
मुंबई-पुणे बाईक वर बस्स करायचे आहे आता... नेमका पावसाळा-हिवाळा आवडते ॠतु आलेले आहेत त्यामुळे नक्की कसे होणार माहित नाही .. पण कमीत कमी १५ लिटर म्हअणजे ७५० किमी येव्हडेच अंतर गाडी चालवावी म्हणतोय ... [:)]
---
बाकी पुण्यापासुन बाहेर असलो तरी बाईक काय आमच्या हातातुन जात नाही ...
५ किलोमीटर पर्यंत एकट्याला जायचे असल्यास सायकल वापरल्याने फारसा त्रास होत नाही असा स्वानुभव आहे...सायकल चोरीला गेली नाही तर वर्ष-दीड वर्षात सायकलचे पैसे वसुल होतील.
खरोखरच पेट्रोलचा वापर कमी करायचा असेल सायकल वापरुन बघा.
(हिरवा) शाहरुख
प्रतिक्रिया
मी स्वत २०/२५ लिटर पेट्रोल
१ ते १०
१२९ लिटर फक्त
असेच थोडेसे उगाच केल्क्युलेशन ..
In reply to १२९ लिटर फक्त by इरसाल
२०१० जानेवारी पर्यंत
In reply to असेच थोडेसे उगाच केल्क्युलेशन .. by गणेशा
२०-२५
५ किलोमीटर पर्यंत एकट्याला
१०० लिटर पेक्षा जास्त पेट्रोल
९ लि
नरेशकुमार- एक सांगा
अडीच मीटर. पन हे मोजायची वेळ
In reply to नरेशकुमार- एक सांगा by चिंतामणी
सामान्य माणसाला १.३ किंवा १.४
In reply to अडीच मीटर. पन हे मोजायची वेळ by नरेशकुमार
अहो वडापाव साहेब, प्रत्येक
In reply to सामान्य माणसाला १.३ किंवा १.४ by वपाडाव
पँटी ?
In reply to अहो वडापाव साहेब, प्रत्येक by नरेशकुमार
प्र. का. टा. आ.
In reply to अडीच मीटर. पन हे मोजायची वेळ by नरेशकुमार