सही.. सुटला हे भारी.. पण व्हिडीओ बघून का.. आपलं आपल्याला तो नाही का सोडवता येणार कधी!! मला बर्याचदा २ बाजू जमायच्या.. असो.. व्हीडीओ साठी धन्यवाद.. पुढे कधी लागला तर बघेन..
http://bhagyashreee.blogspot.com/
मी दोन लेयरपर्यंत करतो नेहमी///
तो बॉटम लेयर करताना खूप मोठ्या स्टेप्स आहेत त्यांचा कंटाळा येतो म्हणून रहिलंय...
हा व्हिडीओ पाहतो सोपा आहे का ते...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
मी ३ बाजू करायचो, पूर्वी. आता बर्याच वर्षात हात नाही लावला. आता जमेल की नाही बघावं लागेल. व्हिडीओ बघतो. पण इतक्या वर्षांनी लहानपणची एक सुंदर जुनी आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.
बिपिन.
मी पूर्णपणे सोडवीत असे साधारणपणे ३०-४० सेकंदात. अजूनही थोड्या सवयीने जमेलसे वाटते. पार विस्मृतीत गेलेला रुबिक क्यूब पुन्हा आठवणीत आणून दिल्याबद्द्ल धन्यवाद.
कार्यालयातील संगणकावर विडिओ दिसत नाही. माझी पद्धत अशी होती - प्रथम सर्व दुरंगी (मधल्या) आपपल्या जागी आणणे. नंतर तिरंगी (कडेच्या) योग्य जागी आणणे. एकेक बाजू किंवा लेयर करीत संपूर्ण क्यूब करणे अशक्य नसले तरी खूपच जिकिरीचे आहे.
(रुबिक क्यूब प्रेमी) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
अहो, एकदा सोडवल्यानंतर त्यातून अनेक गमतीजमतीचे रंगसंगतीचे प्रकार करता येतात. उदा मध्यभागी पांढरा ठिपका आणि बाकी सर्व लाल इ.इ.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
समजलं.सोडवणं म्हणजे मिशनरी.
बाकी वेरीएशन नंतर असंच ना?
=)) =)) =))
काय साहेब, आज एकदम हा डायलॉग??? :D :D
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
प्रतिक्रिया
सही.. सुटला
हो
मी दोन
मी ३ बाजू
होय ... कोणे एके काळी
३० ४० सेकंदात
सोडवला
पुढे ..
ओके.
समजलं.सोडव
रामदासबुवा,
कार्लीन
खतरनाक...
मानले .......
रूबिक्स क्यूब.....
मला तीन रंगांपलीकडे सुटला नाही!