✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रूबिक्स क्यूब

ल
लंबूटांग यांनी
Wed, 06/25/2008 - 04:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6481 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

भ
भाग्यश्री Wed, 06/25/2008 - 05:28 नवीन

सही.. सुटला

सही.. सुटला हे भारी.. पण व्हिडीओ बघून का.. आपलं आपल्याला तो नाही का सोडवता येणार कधी!! मला बर्‍याचदा २ बाजू जमायच्या.. असो.. व्हीडीओ साठी धन्यवाद.. पुढे कधी लागला तर बघेन.. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ल
लंबूटांग Wed, 06/25/2008 - 05:33 नवीन

हो

व्हिडीओ बघूनच..सोपा आहे एकदम..व्हिडीओ मध्ये सांगितलेल्या स्टेप्स प्रमाणे केले तर खूप सोपे आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
भ
भडकमकर मास्तर Wed, 06/25/2008 - 09:41 नवीन

मी दोन

मी दोन लेयरपर्यंत करतो नेहमी/// तो बॉटम लेयर करताना खूप मोठ्या स्टेप्स आहेत त्यांचा कंटाळा येतो म्हणून रहिलंय... हा व्हिडीओ पाहतो सोपा आहे का ते... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 06/25/2008 - 11:26 नवीन

मी ३ बाजू

मी ३ बाजू करायचो, पूर्वी. आता बर्‍याच वर्षात हात नाही लावला. आता जमेल की नाही बघावं लागेल. व्हिडीओ बघतो. पण इतक्या वर्षांनी लहानपणची एक सुंदर जुनी आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. बिपिन.
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 06/25/2008 - 11:56 नवीन

होय ... कोणे एके काळी

मी पूर्णपणे सोडवीत असे साधारणपणे ३०-४० सेकंदात. अजूनही थोड्या सवयीने जमेलसे वाटते. पार विस्मृतीत गेलेला रुबिक क्यूब पुन्हा आठवणीत आणून दिल्याबद्द्ल धन्यवाद. कार्यालयातील संगणकावर विडिओ दिसत नाही. माझी पद्धत अशी होती - प्रथम सर्व दुरंगी (मधल्या) आपपल्या जागी आणणे. नंतर तिरंगी (कडेच्या) योग्य जागी आणणे. एकेक बाजू किंवा लेयर करीत संपूर्ण क्यूब करणे अशक्य नसले तरी खूपच जिकिरीचे आहे. (रुबिक क्यूब प्रेमी) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ल
लंबूटांग गुरुवार, 06/26/2008 - 04:44 नवीन

३० ४० सेकंदात

लई भारी...पण मधले रंग तर हलतच नाहीत ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
र
रामदास Wed, 06/25/2008 - 12:14 नवीन

सोडवला

तर पुढे काय? न सुटण्यात जास्त मजा आहे.
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 06/25/2008 - 12:18 नवीन

पुढे ..

अहो, एकदा सोडवल्यानंतर त्यातून अनेक गमतीजमतीचे रंगसंगतीचे प्रकार करता येतात. उदा मध्यभागी पांढरा ठिपका आणि बाकी सर्व लाल इ.इ. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
र
रामदास Wed, 06/25/2008 - 12:23 नवीन

ओके.

समजलं.सोडवणं म्हणजे मिशनरी. बाकी वेरीएशन नंतर असंच ना? अवांतर-माझा पुतण्या हे वाचत तर नसेल ना.?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
भ
भडकमकर मास्तर Wed, 06/25/2008 - 15:09 नवीन

समजलं.सोडव

समजलं.सोडवणं म्हणजे मिशनरी. बाकी वेरीएशन नंतर असंच ना? =)) =)) =)) काय साहेब, आज एकदम हा डायलॉग??? :D :D ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
च
चतुरंग Wed, 06/25/2008 - 19:33 नवीन

रामदासबुवा,

मना सज्जना 'वेरिएशन कामा' न ये रे!! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
र
रामदास Wed, 06/25/2008 - 20:42 नवीन

कार्लीन

कार्लीन सिंड्रोम झाला आज सकाळपासून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 06/26/2008 - 01:24 नवीन

खतरनाक...

साहेब, खतरनाक प्रतिसाद. मागे सांगितलं नव्हतं तुमची रेंज जबरदस्त आहे म्हणून? बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
स
स्वप्निल.. गुरुवार, 06/26/2008 - 02:54 नवीन

मानले .......

हहपुवा.... =)) =)) जागेवरुन खाली पडलो राव !!!! एकदम सिक्सर................. =)) स्वप्निल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
म
मयुरयेलपले Wed, 06/25/2008 - 20:51 नवीन

रूबिक्स क्यूब.....

मी तर लहान मोठ्यांशि पेज लावयचो... खोलित जायचो आणि ते तोडून व्यवस्थित बसवून आनायचो ... टेंशन नाय घेतल कधि... आपला मयुर
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 06/25/2008 - 21:17 नवीन

मला तीन रंगांपलीकडे सुटला नाही!

(स्वगत - चौथा रंग जमावा ही इच्छा अतृप्त राहिल्यामुळेच तर 'चतुरंग' हे नाव सुचले नसेल? ;)) चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा