कडाक्याच्या थंडी आणि बर्फाच्या हंगामानंतर जरा बरी हवा झाल्याने, संधी मिळताच, काही काढलेली छायाचित्रे. सुधारणा अवश्य सुचवा.
हा काही केल्या फोटो काढायला देत नव्हता म्हणून संधी मिळताच जसा मिळेल तसा काढला :
अचानक सर्वत्र पसरलेले परागकण
पावसाची सर पडून गेल्यावरः
तीन वेगवेगळ्या काळातील इमारती (बॉस्टन):
ही जॉन हॅन्कॉकची इमारत एका विशिष्ठ कोनातून द्विमितीतील वाटते.

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
4718
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
वरतुन दुसरा फोटो एकदम
मस्त आले आहेत सगळेच फोटो.
मस्त फोटो, विशेषत: शेवटचे
मस्त फोटो, विशेषत: शेवटचे
In reply to मस्त फोटो, विशेषत: शेवटचे by ५० फक्त
पक्षी आवडले
फार छान
मस्त आहेत सगळेच फोटो..खासकरून
+१ छान प्रकाशचित्रे!
In reply to मस्त आहेत सगळेच फोटो..खासकरून by किसन शिंदे
सुरेख फोटो
किल्लास ..आज आमचा यमन फिका
छान आहेत फोटो.
मस्त..
छान
चित्रविकास
हा हा!
In reply to चित्रविकास by सुहास..
शेवटचा फोटू फारच आवडला.
वरून १, ३ आणि ५ मस्तच..!