मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही छायाचित्रे

विकास · · कलादालन
कडाक्याच्या थंडी आणि बर्फाच्या हंगामानंतर जरा बरी हवा झाल्याने, संधी मिळताच, काही काढलेली छायाचित्रे. सुधारणा अवश्य सुचवा. हा काही केल्या फोटो काढायला देत नव्हता म्हणून संधी मिळताच जसा मिळेल तसा काढला : अचानक सर्वत्र पसरलेले परागकण पावसाची सर पडून गेल्यावरः तीन वेगवेगळ्या काळातील इमारती (बॉस्टन): ही जॉन हॅन्कॉकची इमारत एका विशिष्ठ कोनातून द्विमितीतील वाटते.
लेखनविषय:

वाचने 4711 वाचनखूण प्रतिक्रिया 17

टुकुल Sat, 05/07/2011 - 04:30
वरतुन दुसरा फोटो एकदम भारी.. सर्वच फोटो मस्त आहेत, आपल्याला (मला) एव्हढ पण जमत नाही म्हणुन काय सुधारणा सांगणार. फक्त फोटो जरा आकाराने मोठे हवे होते अस वाटल. बाकी ते परागकण पाहुन अमंळ त्रास झाला.. आल्या आल्या त्यांच्यामुळे कधी नव्हती ती अ‍ॅलर्जी झाली आणी वाट लागली होती, आता जरा बर वाटत आहे. --टुकुल

५० फक्त Sat, 05/07/2011 - 06:42
मस्त फोटो, विशेषत: शेवटचे दोन, ज्यात त्या इमारती जिवंत वाटतात. तीन काळातल्य इमारती तर एकदम कॉटुंबिक फोटो वाट्तो आहे. मस्त येउद्या अजुन.

सहज Sat, 05/07/2011 - 07:22
फोटो मस्तच आले आहेत!! फोटो जरा एक साईझ मोठा चालेल.

स्मिता. Sun, 05/08/2011 - 21:09
छान फोटो आहेत. पहिले ३ आणि ३ इमारतींचा फोटो आवडला.

सुहास.. Sun, 05/08/2011 - 22:31
फोटोग्राफीचा , प्रत्येक चित्राबरोबर ..आय मीन ...फोटोबरोबर ...विकास झाल्याचे दिसत आहे ;)

In reply to by सुहास..

विकास Mon, 05/09/2011 - 00:19
फोटोग्राफीचा , प्रत्येक चित्राबरोबर ..आय मीन ...फोटोबरोबर ...विकास झाल्याचे दिसत आहे हा हा! मस्त! सर्व प्रतिसादकांचे आणि वाचकांचे अभार!