खरडफळा!!
म्हणूनच बेक्कार धाग्यांचा खरडफळा झालेला बघितला की आसुरी आनंद होतो!!:)
हॉ हॉ हॉ
-राक्षस ऑफ पाताळविजयम्
(खाली मालकांनी सौतंत्र पर्तिक्रिया देयाची सोय न ठेवल्याकारनाने टारूबाळाच्या तंगडीत तंगडी घालन्यात आल्या आहे!!)
हे हितं वरती येऊन बसलं होय!!!!!
च्यामारी, हा नीलकांत्या सगळ्यांच्या नकळत हे आसं मिठाच्या बाटलीत साखर- साखरेच्या बाटलीत मीठ भरून ठिवतो.
मग आमच्यासारखा म्हातारा चुकून चहात मीठ घालतो आणि मग नीलकांताच्या नांवाने शंख करतो!!!!:)
स्वारी हो मालक, मिष्टेक पदरात घेतल्या आहे....
आणि मकीला धन्यवाद.
दोन आहेत.
१) लेखनकंडू लिखाण
२) डायरीया लिखाण
पहिल्यात खरडवहीत देखील ब क ड' लिहिण्याची लायकी नसलेले काही महाभाग मिपाच्या लेखकांच्यात आपले नाव यायलाच पाहिजे ह्या जिद्दीने हे भिकार टुकार लेखन , एकोळी धागे, काकु करतात ते लिखाण येते.
दुसर्यात कोंबडी जसे रोज एक अंडे घालते तसे रोज एक लेखन पाडणारे बिनडोक महाभाग ह्यांचे लेखन येते. ह्यात काही न जमल्यास दुसर्याचे लिखाण चोरुन आणुन इथे चिकटवणारे तर चार चाँद लावतात.
असे लिखाण आम्हाला अतिशय आवडते. अशा लेखकांची आणि त्यांच्या लेखनाची (?) अब्रु वेशीवर टांगली की दिवस कसा 'आ हा हा' जातो. आणि निर्लज्जासारखे ह्यातील काहीजण जेंव्हा पुन्हा आपले भिकार लेखन घेउन येतात तेंव्हा तर मस्तवाल रेड्यासारखाच आम्हाला आनंद होतो.
प्रतिक्रिया
कौलाला मत दिले आहे. कारण
जे न देखे ला मत दिले आहे.
In reply to कौलाला मत दिले आहे. कारण by शुचि
कौल जनातलं-मनातलं ला दिलेला
बाकी काही आवडो ना आवडो , ह्या
सर्वात आवडता लेखनप्रकार
In reply to बाकी काही आवडो ना आवडो , ह्या by टारझन
सोय दिल्या गेली आहे हो..
In reply to सर्वात आवडता लेखनप्रकार by पिवळा डांबिस
खरंच की!
In reply to सोय दिल्या गेली आहे हो.. by मस्त कलंदर
नीलकांत्या
In reply to खरंच की! by पिवळा डांबिस
+१
In reply to बाकी काही आवडो ना आवडो , ह्या by टारझन
या तैप्चा कौल आधी येऊन
"घोषणा" ................. हा
मिपा वरील तुमचा सर्वात आवडता
सदर प्रतिसाद स्वत:च संपादीत
In reply to मिपा वरील तुमचा सर्वात आवडता by परिकथेतील राजकुमार
माझ्या सारख्या लेखकांना वरिल
थोडी भर घालून असे म्हणतो.
In reply to माझ्या सारख्या लेखकांना वरिल by नरेशकुमार
कलादालन
निवेदन..
काय प्रतिक्रीया द्यावी हे कळत
काय प्रतिक्रीया द्यावी हे कळत
जे न देखेच
माझा