Skip to main content

मिपा वरील तुमचा सर्वात आवडता लेखनप्रकार कोणता?

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शुक्रवार, 06/05/2011 18:45 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1164
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

कौलाला मत दिले आहे. कारण व्यक्तीचा कल कळतो.
काथ्याकुटाने डोके फार गरगरते.
पाककृतीने फार जळजळ होते. कमालीचा त्रास होतो.
कविता खूप आवडतात.


कौल जनातलं-मनातलं ला दिलेला आहे.

काही मुद्दे -

  • मल्टिपल ऑप्शन्स ची सोय असती तर अधिक बरा प्रतिसाद देता आला असता.
  • आवडता लेखन प्रकार हा वाचनाचाही एक भाग असू शकतो तेव्हा त्यासाठीही मल्टिपल ऑप्शन्स आवश्यक वाटतात.
  • काही प्रकार प्रेक्षणीय असतात जसं कलादालन, तो लेखन प्रकार कसा?
  • तीच गोष्ट पाककृतींचीही....
  • बाकी ठीकच....


    बाकी काही आवडो ना आवडो , ह्या कौलाचा , प्रश्नांचा अलिकडे फार तिटकारा आला आहे . काय एक से एक मुर्ख प्रश्न / कौल पडत असतात आजकाल !
    छ्या .


    In reply to by टारझन

    खरडफळा!!
    म्हणूनच बेक्कार धाग्यांचा खरडफळा झालेला बघितला की आसुरी आनंद होतो!!:)
    हॉ हॉ हॉ
    -राक्षस ऑफ पाताळविजयम्

    (खाली मालकांनी सौतंत्र पर्तिक्रिया देयाची सोय न ठेवल्याकारनाने टारूबाळाच्या तंगडीत तंगडी घालन्यात आल्या आहे!!)


    In reply to by मस्त कलंदर

    हे हितं वरती येऊन बसलं होय!!!!!
    च्यामारी, हा नीलकांत्या सगळ्यांच्या नकळत हे आसं मिठाच्या बाटलीत साखर- साखरेच्या बाटलीत मीठ भरून ठिवतो.
    मग आमच्यासारखा म्हातारा चुकून चहात मीठ घालतो आणि मग नीलकांताच्या नांवाने शंख करतो!!!!:)
    स्वारी हो मालक, मिष्टेक पदरात घेतल्या आहे....
    आणि मकीला धन्यवाद.


    In reply to by पिवळा डांबिस

    >>च्यामारी, हा नीलकांत्या सगळ्यांच्या नकळत हे आसं मिठाच्या बाटलीत साखर- साखरेच्या बाटलीत मीठ भरून ठिवतो. मग आमच्यासारखा म्हातारा चुकून चहात मीठ घालतो आणि मग नीलकांताच्या नांवाने शंख करतो!!!!

    =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))


    मिपा वरील तुमचा सर्वात आवडता लेखनप्रकार कोणता?

    दोन आहेत.

    १) लेखनकंडू लिखाण
    २) डायरीया लिखाण

    पहिल्यात खरडवहीत देखील ब क ड' लिहिण्याची लायकी नसलेले काही महाभाग मिपाच्या लेखकांच्यात आपले नाव यायलाच पाहिजे ह्या जिद्दीने हे भिकार टुकार लेखन , एकोळी धागे, काकु करतात ते लिखाण येते.

    दुसर्‍यात कोंबडी जसे रोज एक अंडे घालते तसे रोज एक लेखन पाडणारे बिनडोक महाभाग ह्यांचे लेखन येते. ह्यात काही न जमल्यास दुसर्‍याचे लिखाण चोरुन आणुन इथे चिकटवणारे तर चार चाँद लावतात.

    असे लिखाण आम्हाला अतिशय आवडते. अशा लेखकांची आणि त्यांच्या लेखनाची (?) अब्रु वेशीवर टांगली की दिवस कसा 'आ हा हा' जातो. आणि निर्लज्जासारखे ह्यातील काहीजण जेंव्हा पुन्हा आपले भिकार लेखन घेउन येतात तेंव्हा तर मस्तवाल रेड्यासारखाच आम्हाला आनंद होतो.


    In reply to by परिकथेतील राजकुमार

    सदर प्रतिसाद स्वत:च संपादीत करीत आहे.
    (कुणाचा गैरसमज झाला असल्यास जाहीर माफिही मागतो.)


    काय प्रतिक्रीया द्यावी हे कळत नाही.
    पाक कृती . ख फ वाले धागे , ऐत्याशीक ळेख, नाड्याची बंडले हे सग्ळे ज्यात येते ते आमाला आवडते


    काय प्रतिक्रीया द्यावी हे कळत नाही.
    पाक कृती . ख फ वाले धागे , ऐत्याशीक ळेख, नाड्याची बंडले हे सग्ळे ज्यात येते ते आमाला आवडते


    जे न देखेच---जास्त आवड्ते...मनाला थंडावा देणारा प्रांत आहे तो...........आमचाच