Trace Evidence
'ट्रेस एव्हीडन्स' नामक चित्रप्रदर्शन वेव्हज आर्ट गॅलरी, पुणे, इथे शुक्रवारी सुरू होणार आहे. जानिस मिलीगन या कनेडीयन कलाकाराचं हे भारतातलं पहिलंच प्रदर्शन आहे.

प्रदर्शनातल्या एका चित्राचा फोटो. चित्राचं नाव: InterFERometry
शुक्रवार, ६ मे रोजी, संध्याकाळी ६-८ उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. १४ मे २०११ पर्यंत सकाळी १०:३० ते रात्री ८:०० पर्यंत (रविवार सोडून) प्रदर्शन खुले राहिल.
ठिकाणः वेव्हज आर्ट गॅलरी, B-२०४ परमार ट्रेड सेंटर, वासवानी चौक, पुणे.
जवळजवळ वीस वर्ष क्लिनीकल सायकॉलॉजिस्ट म्हणून काम केल्यानंतर जानिस मिलीगन चित्रकलेकडे वळल्या. चार वर्ष विद्यापीठात रितसर शिक्षण घेऊन आता जानिस लोह-ऑक्साईड (सामान्य भाषेत गंज) वापरून चित्र काढतात. फ्री लान्स आर्टीस्ट म्हणून काम करणार्या जानिस सध्या एन.सी.आर.ए., पुणे येथे "Artist in Residence" आहेत. वर्गीकरण
प्रतिक्रिया
अरे वा..
थोडी अधिक माहिती
मस्त कल्पना..
गंज की चित्रकला...
जानिस यांचं एक टॉक ऐकलं होतं.
ट्रंकेतील
:-)
आणि ट्रंकेतल्या वस्तूंना
छान कल्पना.. जमल्यास प्रदर्शन
जमवा
मस्त!!!
मस्त कल्पना!
लोखंड आनि गंज खुप भिति
मस्तच दिसतय हे. बाकी अदिती
होय!
नाही
हा हा हा!
अर्थात,
धन्यवाद!
हाहाहाहा
ठ्ठ्या:!
हा हा हा
वेगळी शैली
वा वा वा वा......आता माधवराव
प्रदर्शन पाहून वाटलेले चार शब्द