ज्योतिष - भाकीताचा पडताळा
मी दिनांक १९ एप्रिलला माझ्या ब्लॉगवर लिहिलेल्या पोस्ट मध्ये आजची अमावस्या मोठ्या जनसमुदायासाठी अत्यंत शुभ ठरेल असे भाकित वर्तवले होते. अमेरिकेने ओसामा बिन लादेन वर केलेल्या कारवाई नंतर माझे भाकित नि:संशय खरे ठरले आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या आर्थिक मंदीच्या मोठ्या तडाख्याच्या भाकिता नंतर वर्तवलेले हे दूसरे मोठे भाकित खरे ठरले याचा मला आनंद वाटतो.
माझ्या या भाकितावर अनेकजण अचूकता नसल्याचा आरोप करतील, पण माझ्या दृष्टीने त्याला फारसे महत्त्व नाही. कारण ज्योतिषात "कोअर इश्यु" जास्त अचूक पणे वर्तवता येतात. "कोअर इश्यु" कशा स्वरूपात प्रकट होतील हे सांगता येत नाही ही मी अभ्यास केलेल्या ज्योतिष तंत्राची मर्यादा आहे मी प्रांजल पणे नमूद करतो.
आणखी एक सांगण्या सारखी महत्त्वाची गोष्टज म्हणजे "सर्व अमावस्या अशुभ नसतात" या माझ्या निरीक्षणाला या घटनेने पुष्टी मिळाली आहे असो.
प्रतिक्रिया
युयुत्सु काका .. पार्टी
२ तारखेला सकाळी १०:२४ ला
हाण तिच्याxxx... काय तर्क
टाळ्या!!
हेच भाकीत ओसामा ईतकचं दाऊद्ला
बर्याच लोकांना गुढीपाडवा
वाईट घटना तुलनेने जास्त घडत
पण तो धागा तुम्ही १६ मार्चला
कौल
वा वा वा! आमचे युयुत्सुराव
कहर!!!!!!
+१
YUYUTSSTU TUMHALA HE जाहिर ANI KAHISE NAMRA आव्हान
प्रश्न नेमका, पण
तो वरचा प्रश्न तुम्ही वाचला
व्हेरी सहमत
तो वरचा प्रश्न ...
ते "जाहिर" आणि "आव्हान"
युयुत्सु तुम्हाला हे जाहिर आणि काहिसे नम्र आव्हान !
युयुत्सु तुम्हाला हे काहिसे नम्र आव्हान !
मि.सुहास आनि वश्या याना
मराठी टायपिंग !
MILI....MARATHI TYPING KARA BARE.
आपण वर्तवलेले भाकित खरे ठरले
उत्सुकता.........
ठीक आहे ....
उत्सुकता शमली आहे.........
अजातशत्रु यासि
आता रेड्याचं खरवस ही मिळेल
वाचनिय तसेच अभ्यासपुर्ण धागा
कोणतेही भाकीत बरोबर ठरण्याची
प्लीज
हे आले
हा विशय तापत चाल्लाय...
चालु द्या आम्हि वाचत आहोत
शब्द तोंडातुन भायेरच पडेनासे झालेयंत
नगरीनिरंजन, पराग दिवेकर
chhaan chhaan..!
to tarzan/fafda...from papad...
मनापासुन बोल्तो आहे. तोडलंस
चाबुक........
"emarjanci " हा पण उच्चारा
कदाचित टायपिन्ग करताना