मी दिनांक १९ एप्रिलला माझ्या ब्लॉगवर लिहिलेल्या पोस्ट मध्ये आजची अमावस्या मोठ्या जनसमुदायासाठी अत्यंत शुभ ठरेल असे भाकित वर्तवले होते. अमेरिकेने ओसामा बिन लादेन वर केलेल्या कारवाई नंतर माझे भाकित नि:संशय खरे ठरले आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या आर्थिक मंदीच्या मोठ्या तडाख्याच्या भाकिता नंतर वर्तवलेले हे दूसरे मोठे भाकित खरे ठरले याचा मला आनंद वाटतो.
माझ्या या भाकितावर अनेकजण अचूकता नसल्याचा आरोप करतील, पण माझ्या दृष्टीने त्याला फारसे महत्त्व नाही. कारण ज्योतिषात "कोअर इश्यु" जास्त अचूक पणे वर्तवता येतात. "कोअर इश्यु" कशा स्वरूपात प्रकट होतील हे सांगता येत नाही ही मी अभ्यास केलेल्या ज्योतिष तंत्राची मर्यादा आहे मी प्रांजल पणे नमूद करतो.
आणखी एक सांगण्या सारखी महत्त्वाची गोष्टज म्हणजे "सर्व अमावस्या अशुभ नसतात" या माझ्या निरीक्षणाला या घटनेने पुष्टी मिळाली आहे असो.
वाचने
11463
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
युयुत्सु काका .. पार्टी
२ तारखेला सकाळी १०:२४ ला
हाण तिच्याxxx... काय तर्क
टाळ्या!!
हेच भाकीत ओसामा ईतकचं दाऊद्ला
बर्याच लोकांना गुढीपाडवा
वाईट घटना तुलनेने जास्त घडत
In reply to बर्याच लोकांना गुढीपाडवा by नगरीनिरंजन
पण तो धागा तुम्ही १६ मार्चला
In reply to वाईट घटना तुलनेने जास्त घडत by युयुत्सु
कौल
वा वा वा! आमचे युयुत्सुराव
कहर!!!!!!
In reply to वा वा वा! आमचे युयुत्सुराव by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to कहर!!!!!! by यकु
YUYUTSSTU TUMHALA HE जाहिर ANI KAHISE NAMRA आव्हान
प्रश्न नेमका, पण
In reply to YUYUTSSTU TUMHALA HE जाहिर ANI KAHISE NAMRA आव्हान by अत्रुप्त आत्मा
तो वरचा प्रश्न तुम्ही वाचला
In reply to प्रश्न नेमका, पण by श्रावण मोडक
व्हेरी सहमत
In reply to तो वरचा प्रश्न तुम्ही वाचला by ३_१४ विक्षिप्त अदिती
तो वरचा प्रश्न ...
In reply to तो वरचा प्रश्न तुम्ही वाचला by ३_१४ विक्षिप्त अदिती
ते "जाहिर" आणि "आव्हान"
In reply to YUYUTSSTU TUMHALA HE जाहिर ANI KAHISE NAMRA आव्हान by अत्रुप्त आत्मा
युयुत्सु तुम्हाला हे जाहिर आणि काहिसे नम्र आव्हान !
In reply to YUYUTSSTU TUMHALA HE जाहिर ANI KAHISE NAMRA आव्हान by अत्रुप्त आत्मा
युयुत्सु तुम्हाला हे काहिसे नम्र आव्हान !
In reply to युयुत्सु तुम्हाला हे जाहिर आणि काहिसे नम्र आव्हान ! by सुहास..
मि.सुहास आनि वश्या याना
In reply to युयुत्सु तुम्हाला हे जाहिर आणि काहिसे नम्र आव्हान ! by सुहास..
मराठी टायपिंग !
MILI....MARATHI TYPING KARA BARE.
In reply to मराठी टायपिंग ! by मीली
आपण वर्तवलेले भाकित खरे ठरले
उत्सुकता.........
ठीक आहे ....
उत्सुकता शमली आहे.........
In reply to ठीक आहे .... by आत्मशून्य
अजातशत्रु यासि
In reply to उत्सुकता शमली आहे......... by अजातशत्रु
आता रेड्याचं खरवस ही मिळेल
In reply to उत्सुकता शमली आहे......... by अजातशत्रु
वाचनिय तसेच अभ्यासपुर्ण धागा
कोणतेही भाकीत बरोबर ठरण्याची
प्लीज
In reply to कोणतेही भाकीत बरोबर ठरण्याची by विजुभाऊ
हे आले
In reply to प्लीज by रमताराम
हा विशय तापत चाल्लाय...
चालु द्या आम्हि वाचत आहोत
शब्द तोंडातुन भायेरच पडेनासे झालेयंत
नगरीनिरंजन, पराग दिवेकर
chhaan chhaan..!
to tarzan/fafda...from papad...
मनापासुन बोल्तो आहे. तोडलंस
In reply to to tarzan/fafda...from papad... by अत्रुप्त आत्मा
चाबुक........
In reply to मनापासुन बोल्तो आहे. तोडलंस by नरेशकुमार
"emarjanci " हा पण उच्चारा
कदाचित टायपिन्ग करताना
In reply to "emarjanci " हा पण उच्चारा by विकाल