✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

काही अडचणी आहेत का?

नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून मिसळपाव वापरताना खूप अडचणी येत होत्या. आता जवळपास सर्वच अडचणी दूर झाल्या असतील. आता सुध्दा कुणाला मिसळपाव वापरताना काही अडचणी असतील तर त्या त्यांनी येथे मांडाव्या किंवा मला व्यक्तिगत निरोप पाठवावा. - नीलकांत

ती मत देण्याची सुविधा चांगली होती..

मस्त कलंदर
Wed, 05/04/2011 - 22:00 नवीन
दिसत नाहीय आता.. :-(
  • Log in or register to post comments

सर्वरवरचा लोड कमी करण्यासाठी

इनोबा म्हणे
Wed, 05/04/2011 - 22:11 नवीन
सर्वरवरचा लोड कमी करण्यासाठी काही सुविधा तात्पुरता बंद केल्या आहेत. लवकरात लवकर त्या सुरु करण्यात येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

uttam kelaat! Kahi

Nile
गुरुवार, 05/05/2011 - 13:40 नवीन
uttam kelaat! Kahi upayogaahci naahi ti soy! Chyayala, majhach marathi gandata aahe ka?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

Agadi !!

सूड
गुरुवार, 05/05/2011 - 13:47 नवीन
Agadi kalaparyant thik hota, aata mala marathitun lihita yet naahiye.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

आधी धागाकर्त्याचं नावंच वाचलं

टारझन
गुरुवार, 05/05/2011 - 08:29 नवीन
आधी धागाकर्त्याचं नावंच वाचलं नाही , त्यामुळे षिर्शक वाचुन अंमळ पाणी पिता पिताच ठसका लागला . असो , निलकांतसाहेब, खरडवहीतील स्वागत मजकुरा मधे जे टॅग्ज चालत नाहीत ते कॄपया चालु करावेत .
  • Log in or register to post comments

मिपा परत सुरू झालेलं पाहून

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 05/05/2011 - 08:47 नवीन
मिपा परत सुरू झालेलं पाहून आनंद झाला. एक अडचण अशी आहे की, नवीन सोयीसुविधा देताना त्यांच्याबद्दल सूचना मिळत नाही. उदा: मत देण्याची सोय. एखाद्या प्रतिसादाला खूप - मतं आली तर तो प्रतिसाद उडणार/उडवणार का कसं? नवीन सोयी देताना त्याबद्दल छोटीशी सूचनाही आली तर उत्तम.
  • Log in or register to post comments

ही अडचण मलाच येती आहे का

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 05/05/2011 - 10:07 नवीन
ही अडचण मलाच येती आहे का सगळ्यांना हे माहीत नाही. का माझ्याच मशीन वर येते आहे हेही माहीत नाही. पण ही अडचण सध्या येत आहे - खाली खाली जात असताना शेवटचा भाग स्क्रिनवर थांबत नाही. लगेच वर सरकतो. उदा. नवीन लेख या स्क्रिन्वर जर मला खाली जाऊन पुढचे पान उघडायचे असेल तर तेथे थांबता येत नाही. स्क्रिन लगेच वरती सरकतो. पण मी आत्ता लिहीतोय या स्क्रिन्वर ही अडचण येत नाही.
  • Log in or register to post comments

नीलकांता, गेले काही दिवस मिपा

विसोबा खेचर
गुरुवार, 05/05/2011 - 11:21 नवीन
नीलकांता, गेले काही दिवस मिपा खूप स्लो चालतंय रे. बघ जरा प्लीज.. बाकी, झकासच सांभाळतो आहेस.. जियो..! (संस्थापक) तात्या.
  • Log in or register to post comments

aaj marathi madhye lihita yet

गणेशा
गुरुवार, 05/05/2011 - 13:39 नवीन
aaj marathi madhye lihita yet nahiye
  • Log in or register to post comments

आता सर्व ठीकठाक चाललेसे

सूड
गुरुवार, 05/05/2011 - 15:27 नवीन
आता सर्व ठीकठाक चाललेसे दिसतेय !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

marathi? devnagari?

स्वाती दिनेश
गुरुवार, 05/05/2011 - 14:22 नवीन
devnagari madhe lihita yet nahiye... swatache nav pan "chopya paste" karun aat shirave lagle ahe..
  • Log in or register to post comments

तसं मिपा सुरुळीत चालू आहे पणं

किसन शिंदे
गुरुवार, 05/05/2011 - 14:28 नवीन
तसं मिपा सुरुळीत चालू आहे पणं काही वेळेला एखाद पेज ओपन व्हायला बराच वेळ लागतो....आणि ओपन झाल्यावर तो पेज एरर दाखवतो.
  • Log in or register to post comments

कुठे एरर दाखवते?

नीलकांत
गुरुवार, 05/05/2011 - 14:41 नवीन
कुठे एरर दाखवते? ते सांगाल का? आणि मराठी व्यवस्थित चालतंय आता. चोप्य पस्ते :) करण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments

धन्यवाद मालक! देवनागरीची अडचण

किसन शिंदे
गुरुवार, 05/05/2011 - 15:32 नवीन
धन्यवाद मालक! देवनागरीची अडचण दुर केल्याबद्दल्....:) आणि एरर दाखवल्यावर मी लगेच तुम्हाला व्य. नि करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत

मला खरड आल्याची मेल नाही येत

मुलूखावेगळी
गुरुवार, 05/05/2011 - 17:49 नवीन
झाला सोल्व्ह :)
  • Log in or register to post comments

नीलकांत, पुष्करिणीने हे तुला

यशोधरा
गुरुवार, 05/05/2011 - 15:40 नवीन
नीलकांत, पुष्करिणीने हे तुला कळवायला सांगितले आहे - तिला लॉगिन जमत नाहीये. देवनागरी वापरुन लॉगिन करताना, देवनागरीमध्ये अक्षरे उमटत नाहीत. इंग्लिश वापरुनही होत नाही. चुकीचा पासवर्ड/ नाव असा एरर मेसेज येतो आहे तिला. पाहशील का? आज लिंका खूप वेळ घेत आहेत ओपन व्हायला.
  • Log in or register to post comments

असे बरेच वेळा होते आहे.

सहज
गुरुवार, 05/05/2011 - 15:45 नवीन
Fatal error: Out of memory (allocated 19660800) (tried to allocate 4104 bytes) in /home/misalpav/public_html/includes/menu.inc on line 637 नवे पान / दुवा उघडायला पुर्वी पेक्षा वेळ लागत आहे.
  • Log in or register to post comments

+१०० ही एरर जवळजवळ प्रत्येक

गवि
गुरुवार, 05/05/2011 - 16:56 नवीन
+१०० ही एरर जवळजवळ प्रत्येक वेळी "नवे लेखन" पानावर येतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

हीच ERROR

नन्दादीप
Sat, 05/07/2011 - 17:22 नवीन
+१००. मला पण हीच ERROR येते बर्‍याचदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

आत्ता उत्तर द्या याच्यावर

जयंत कुलकर्णी
Sat, 05/07/2011 - 17:48 नवीन
आत्ता उत्तर द्या याच्यावर क्लिक केल्यावर ७५ सेकंदांनी हा स्क्रिन आला. ९०% ट्क्के वेळा पान उघडताना- Fatal error: Out of memory ......... याच प्रकारचा मेसेज येतो. माझ्याकडे १ mbpsचे connection aahe आणि यावरच मिपा खटाखट चालत होते. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

घरच्या नेट वरुन उघडतय. पण

गणपा
गुरुवार, 05/05/2011 - 18:11 नवीन
घरच्या नेट वरुन उघडतय. पण ऑफिस मधुन उघडत नाही. आयएसपीचा प्रॉब्लेम असेल काय? (ऑफिस ने मिपा बॅन केले नाहीये.)
  • Log in or register to post comments

थ्रेड अपडेट झालेला नीट कळत

Nile
Mon, 05/09/2011 - 10:16 नवीन
थ्रेड अपडेट झालेला नीट कळत नाहीए. मला नविन प्रतिसाद दाखवतंय (मी पाहिल्यावरही पुन्हा दाखवतंय) मात्र त्यात नविन प्रतिसाद नाहीएत. काहींना प्रतिसाद आलेत पण काउंट शून्य दाखवतंय.
  • Log in or register to post comments

हाच प्रतिसाद दिसत नाहीए.

Nile
Mon, 05/09/2011 - 10:31 नवीन
हाच प्रतिसाद दिसत नाहीए. शेवटची अपडेटेड वेळ मे ७ दाखवतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

खात्यासाठी चित्र चढवताना

चिंतातुर जंतू
Mon, 05/09/2011 - 18:58 नवीन
खात्यात पूर्वी चढवलेले चित्र आता गायब झाले आहे. खाते संपादन करून 'चित्र अपलोड करा' हा पर्याय निवडला तर नवे चित्र चढवताना खालील संदेश येत आहे: तृटी The selected file क्षयज्ञ could not be uploaded, because the destination is not properly configured. Failed to upload the picture image; the pictures directory doesn't exist or is not writable.
  • Log in or register to post comments

स्वाक्षरी

आशु जोग
Fri, 06/10/2011 - 00:09 नवीन
स्वाक्षरीच्या सोयीचा लोक गैरफायदा घेतात अनेकांनी निबंध लिहिले आहेत मजकूर छोटा स्वाक्षरी मोट्ठी असा प्रकार होतो आहे यांच्या स्वाक्षरी निबंधामुळे मिसळीवरही ताण येत असणार काय करता येइल ?
  • Log in or register to post comments

मला एक अडचण येतेय. मिपा

विजुभाऊ
Fri, 06/10/2011 - 18:48 नवीन
मला एक अडचण येतेय. मिपा उघडल्यानन्तर लेखाच्या नावाची अक्षरे दिसत नाहीत. नुसतेच आडवे बार दिसतात साधारण तीस सेकंदानन्तर अक्षरे उमटतात. फायरफॉक्ष वापरून हा अनुभव आला मात्र दुसर्‍या संस्थळांबाबत असे होत नाही.
  • Log in or register to post comments

ती फायरफॉक्स ४ सीरीजमधील ब्राऊजरच्या रेंडरींग इंजीनची कमाल आहे

आत्मशून्य
गुरुवार, 06/16/2011 - 00:24 नवीन
मिपाचा दोष नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मिपा उघडल्यानंतर सुरुवातीच्या

अभिज्ञ
Sat, 06/11/2011 - 06:03 नवीन
मिपा उघडल्यानंतर सुरुवातीच्या पानावर फक्त लेखांची नावे दिसतात. त्यात लेखकाचे नाव दाखवता येणार नाही का? अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

उत्तरे भेटत नाहीत

आशु जोग
Wed, 06/15/2011 - 23:58 नवीन
आमच्या कोणत्याच शंकान्ना उत्तरे भेटत नाहीत ?
  • Log in or register to post comments

मलाही खरड आल्याचे कळ्त नाही.

प्राजु
Fri, 06/17/2011 - 01:50 नवीन
मलाही खरड आल्याचे कळ्त नाही. मग खरड करणार्‍याला व्य नि करून 'खरड वाचा' असे सांगावे लागते. कारण व्य नि आलेले समजते.
  • Log in or register to post comments

+१ असेच म्हणतो.

आत्मशून्य
Fri, 06/17/2011 - 19:38 नवीन
पण आपल्या प्रोफाइला गेल्यावर खरडवही म्हणून जो टॅब दीसतो तिथे मात्र नविन खरडींची संख्या दीसते, तेव्हा आवश्यक ते चोप्य+पस्ते करून सदरील समस्या त्वरीत मिटवावी ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

भाषा बदल 'की' काम करत नाहीए.

Nile
Fri, 06/17/2011 - 11:46 नवीन
भाषा बदल 'की' काम करत नाहीए.
  • Log in or register to post comments

माझ्याकडे भाषाबदल की फक्त

llपुण्याचे पेशवेll
Mon, 06/27/2011 - 11:06 नवीन
माझ्याकडे भाषाबदल की फक्त इंटरनेट एक्स्प्लोररला काम करते अन्यत्र करत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

+१

इंटरनेटस्नेही
Tue, 06/28/2011 - 21:34 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

खाली का राहतो

आशु जोग
Mon, 06/27/2011 - 01:22 नवीन
.
  • Log in or register to post comments

खाली का राहतो

आशु जोग
Mon, 06/27/2011 - 00:19 नवीन
एखादा टॉपिक वर का जातो किंवा खाली का राहतो ? ज्याला शेवटची प्रतिक्रिया तो सर्वात वर पाहिजे ते अगदी नॅचरल आहे
  • Log in or register to post comments

नवी खरड

नितिन थत्ते
Mon, 06/27/2011 - 07:49 नवीन
User guestbook (2) अशी नवीन खरडींची संख्या दिसत नाही.
  • Log in or register to post comments

हेच सांगायला आलो होतो

विसुनाना
Mon, 06/27/2011 - 11:10 नवीन
काही खरडी १५ दिवसांनंतर अपघाताने बघितल्या. नव्या खरडींची नोंद दाखवणे बंद का झाले आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

आज

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 06/27/2011 - 12:29 नवीन
मिसळपाववर कुठल्याही धाग्याला प्रतिसाद दिल्यावर किंवा कोणालाही खरड टाकल्यावर खालील एरर दिसते:
user warning: Can't find file: 'cache_form' (errno: 2) query: cache_get /* मिसळलेला काव्यप्रेमी : cache_get */ SELECT data, created, headers, expire, serialized FROM cache_form WHERE cid = 'form_form-284b71d897450fb041e20617378b8708' in /home/misavcom/public_html/includes/cache.inc on line 25.
  • Log in or register to post comments

+१

परिकथेतील राजकुमार
Mon, 06/27/2011 - 12:53 नवीन
येच बोल्ने को आया था. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

+२ येच बोल्ने को आयेला था

प्यारे१
Wed, 06/29/2011 - 09:12 नवीन
+२ येच बोल्ने को आयेला था | user warning: Can't find file: 'cache_form' (errno: 2) query: cache_get /* प्यारे१ : cache_get */ SELECT data, created, headers, expire, serialized FROM cache_form WHERE cid = 'form_form-365a6b99c23ffdc16356c4bad4f15288' in /home/misavcom/public_html/includes/cache.inc on line 25.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सदस्यनाम

वेडा कुंभार
गुरुवार, 08/04/2011 - 10:05 नवीन
मला माझे सदस्यनाम बदलायचे आहे. कसे बदलता येईल.
  • Log in or register to post comments

फोटो कसे संलग्न करावेत

अमेय६३७७
Sat, 04/20/2013 - 20:07 नवीन
लिखाणात फोटो कसे संलग्न करावेत? अपलोड कसे करायचे?
  • Log in or register to post comments

कळले

अमेय६३७७
Sat, 04/20/2013 - 20:13 नवीन
आताच मदत पान दिसले. समस्या दूर झाली.धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमेय६३७७

(१) खूप लांबलेल्या धाग्यांचे

कंजूस
Sat, 04/20/2013 - 21:58 नवीन
(१) खूप लांबलेल्या धाग्यांचे (पन्नासच्यावर प्रतिसाद अथवा अमुक एक केबी च्यापुढे गेल्यावर) छोटे तुकडे पाडल्यास /केल्यास बरे होईल .(२) लिखाण साठवण सेव अॅज डराफ्टचा पर्याय ठेवल्यास सवडीने मशीनवर लिहून नंतर प्रकाशित करता येईल .
  • Log in or register to post comments

नको

नितिन थत्ते
Sat, 04/27/2013 - 17:47 नवीन
पूर्वी पन्नासच्यावर प्रतिसाद झाले की दुसरे पान होत असे. पण त्यामुळे नवा प्रतिसाद दुसर्‍या पानावर गेला तर तो लोकेट करता येत नसे. ही सध्याची पद्धतच चांगली आहे. लिखाण साठवणीचा पर्याय (बटण) पूर्वी होते. पण ते कधी चालल्याचे स्मरत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

फोटो

कच्चा पापड पक्…
Sun, 04/21/2013 - 00:46 नवीन
फोटो कसे चिटकयायचे..? मि नेहमीची सदस्य नाहिये.
  • Log in or register to post comments

हे दुवे बघा

श्रीरंग_जोशी
Sun, 04/21/2013 - 00:57 नवीन
मदत -मिपावर फोटो चिकटवणे मदत पान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कच्चा पापड पक्का पापड

लिखाणाचे संपादन >>मिटवा बंद

कंजूस
Sun, 04/21/2013 - 10:46 नवीन
लिखाणाचे संपादन >>मिटवा बंद केले आहे का ?
  • Log in or register to post comments

मिपावर आगमन..

विनोद१८
Fri, 04/26/2013 - 23:38 नवीन
मला मिपावर लॉग इन करण्यासाठी, हल्ली वन टाइम पासवर्ड ने करावे लागते. माझा जुना पासवर्ड माझ्या सिसटम्मध्ये साठविला होता, आता गेले ४ ते ५ महिने प्रत्येकवेळी नवा घ्यावा लागतो, तेव्हा माझी हि अडचण क्रुपया दूर करावी. विनोद१८
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा