नमस्कार,
गेल्या काही दिवसांपासून मिसळपाव वापरताना खूप अडचणी येत होत्या. आता जवळपास सर्वच अडचणी दूर झाल्या असतील. आता सुध्दा कुणाला मिसळपाव वापरताना काही अडचणी असतील तर त्या त्यांनी येथे मांडाव्या किंवा मला व्यक्तिगत निरोप पाठवावा.
- नीलकांत
वाचने
39985
प्रतिक्रिया
76
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऱ्या अक्षर
In reply to र्या हा शब्द असा का दिसतो ? by संजय क्षीरसागर
तुम्ही ते अक्षर कशातनं टाईपलंय ?
In reply to ऱ्या अक्षर by पैसा
मोबाईल वरून
In reply to तुम्ही ते अक्षर कशातनं टाईपलंय ? by संजय क्षीरसागर
मला आता सगळेच ऱ्या बरोबर दिसतायंत !
In reply to मोबाईल वरून by पैसा
बाय द वे
In reply to मला आता सगळेच ऱ्या बरोबर दिसतायंत ! by संजय क्षीरसागर
हाहा!
In reply to बाय द वे by संजय क्षीरसागर