फोटोग्राफीचा प्रयत्न
मिपाचे कलादालन नेहमीच बहरलेले असते. मिपाकरांनी काढलेले सुरेख फोटो बघून मलाही स्फूर्ती झाली की आपणही फोटो काढून बघावेत. त्याच प्रयत्नात असताना केलेले काही प्रयोग इथे मांडतेय.
मला असलेलं फोटोग्राफीचं तंत्रज्ञान जवळपास शून्यच आहे. तीच स्थिती फोटोशॉप बद्दल! त्यामुळे जे कॅमेराने पाहिले तेच येथे दाखवले आहे. अज्ञानाचे आणखी प्रदर्शन करायचे झालेच तर मला यातल्या फुलांची नक्की नावंही माहिती नाहीत. जे सुंदर दिसलं त्याला टिपलं, एवढंच!
जाणकारांनी माहितीत भर घातल्यास उत्तम :)
वर्गीकरण
स्मिता खुपच छान आहेत फोटो
मला असलेलं फोटोग्राफीचं
फारच छान फोटु...
अप्रतिम फोटो ... मस्त वाटले
वरुन तिसरा आणि शेवटून दुसरा
In reply to वरुन तिसरा आणि शेवटून दुसरा by यशोधरा
+१
सुपर्ब!!
सुरेख
ते कृष्ण कमळासारखं लाल फूल
ओ, हा प्रयत्न असेल तर ठरवुन
वा छान !
मस्त!
मस्त फोटो .. आव्दले
स्मिता.बेन फोटोवाला .. एक
खुपच छान काढले आहेत फोटो. आणि
माझा फटु काढायचा आहे. कधी
मनःपूर्वक आभार
In reply to मनःपूर्वक आभार by स्मिता.
>>>>प्यारे१, कधीही या हो फोटो
In reply to >>>>प्यारे१, कधीही या हो फोटो by प्यारे१
रोख
फोटोग्राफीचा प्रयत्न
छान्