लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 03/05/2011 12:31 या दिवशी प्रकाशित केले. परवा भिगवणला गेलो होतो. त्यावेळेचे काही फोटो.... लेखनविषय: छायाचित्रण लेखनप्रकार विरंगुळा वाचने 4178 प्रतिक्रिया 10 प्रतिक्रिया मस्त फोटो प्रचेतस मंगळवार, 03/05/2011 13:12 भिगवणसारखे पंचपक्वानांनी भरलेले ताट समोर असता फक्त तीनच फोटो तोंडी लावल्यासारखे टाकून तोंड खवळवणार्या जयंत कुलकर्ण्यांचा जाहिर निषेध. कुठे अन्या दातार मंगळवार, 03/05/2011 13:21 आहे हे भिगवण? ऐकलंय याच्या आगोदर, पण कधी जाण्याचा योग नाही आला. वल्लींशी सहमत. २ रा फोटो होडीच्या बटबटीत किसन शिंदे मंगळवार, 03/05/2011 13:45 २ रा फोटो होडीच्या बटबटीत रंगाबरोबर मुलाच्या शरीराच्या रंगामुळे जास्त खुलून दिसतो. बाकी दोन्ही फोटो पण छानच आहेत. फोटो दिसले नाहित म्हणुन गणेशा मंगळवार, 03/05/2011 16:24 फोटो दिसले नाहित म्हणुन निराशा झाली... ? किल्लेदार मंगळवार, 03/05/2011 19:36 फोटोज का दिसत नाहीत ???? :( फोटो शॉपमध्ये फेरफार गणपा मंगळवार, 03/05/2011 20:04 फोटो शॉपमध्ये फेरफार (काँट्रास्ट कमी-जास्त) करुन मग टाकलेत का? रंग जरा जास्तच भडक वाटतायत. फोटो सुरेख आहेत पण व्यवस्थित यशोधरा बुधवार, 04/05/2011 08:34 फोटो सुरेख आहेत पण व्यवस्थित रिसाईझ करुन टाकाल का? फक्त तीनच फोटो ? कोकणप्रेमी बुधवार, 04/05/2011 16:03 भिगवणसारखे पंचपक्वानांनी भरलेले ताट समोर असता फक्त तीनच फोटो तोंडी लावल्यासारखे टाकून तोंड खवळवणार्या जयंत कुलकर्ण्यांचा जाहिर निषेध. आम्हाला पण येता का विचारले असते तर आनन्द वाटला असता. कुलकर्णी काका, फक्त तीन पिंगू बुधवार, 04/05/2011 16:18 कुलकर्णी काका, फक्त तीन फोटोंवर समाधान कस मानून घ्यायचं.. आणखी फोटो काढले असतील तर डकवा ना.. - पिंगू ढगाळलेल्या आकाशाच्या नगरीनिरंजन बुधवार, 04/05/2011 17:03 ढगाळलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर उडणारे काळे-पांढरे-केशरी पक्षी!! अप्रतिम! हे फ्लेमिंगो आहेत ना?
मस्त फोटो प्रचेतस मंगळवार, 03/05/2011 13:12 भिगवणसारखे पंचपक्वानांनी भरलेले ताट समोर असता फक्त तीनच फोटो तोंडी लावल्यासारखे टाकून तोंड खवळवणार्या जयंत कुलकर्ण्यांचा जाहिर निषेध.
कुठे अन्या दातार मंगळवार, 03/05/2011 13:21 आहे हे भिगवण? ऐकलंय याच्या आगोदर, पण कधी जाण्याचा योग नाही आला. वल्लींशी सहमत.
२ रा फोटो होडीच्या बटबटीत किसन शिंदे मंगळवार, 03/05/2011 13:45 २ रा फोटो होडीच्या बटबटीत रंगाबरोबर मुलाच्या शरीराच्या रंगामुळे जास्त खुलून दिसतो. बाकी दोन्ही फोटो पण छानच आहेत.
फोटो शॉपमध्ये फेरफार गणपा मंगळवार, 03/05/2011 20:04 फोटो शॉपमध्ये फेरफार (काँट्रास्ट कमी-जास्त) करुन मग टाकलेत का? रंग जरा जास्तच भडक वाटतायत.
फोटो सुरेख आहेत पण व्यवस्थित यशोधरा बुधवार, 04/05/2011 08:34 फोटो सुरेख आहेत पण व्यवस्थित रिसाईझ करुन टाकाल का?
फक्त तीनच फोटो ? कोकणप्रेमी बुधवार, 04/05/2011 16:03 भिगवणसारखे पंचपक्वानांनी भरलेले ताट समोर असता फक्त तीनच फोटो तोंडी लावल्यासारखे टाकून तोंड खवळवणार्या जयंत कुलकर्ण्यांचा जाहिर निषेध. आम्हाला पण येता का विचारले असते तर आनन्द वाटला असता.
कुलकर्णी काका, फक्त तीन पिंगू बुधवार, 04/05/2011 16:18 कुलकर्णी काका, फक्त तीन फोटोंवर समाधान कस मानून घ्यायचं.. आणखी फोटो काढले असतील तर डकवा ना.. - पिंगू
ढगाळलेल्या आकाशाच्या नगरीनिरंजन बुधवार, 04/05/2011 17:03 ढगाळलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर उडणारे काळे-पांढरे-केशरी पक्षी!! अप्रतिम! हे फ्लेमिंगो आहेत ना?
प्रतिक्रिया
मस्त फोटो
कुठे
२ रा फोटो होडीच्या बटबटीत
फोटो दिसले नाहित म्हणुन
?
फोटो शॉपमध्ये फेरफार
फोटो सुरेख आहेत पण व्यवस्थित
फक्त तीनच फोटो ?
कुलकर्णी काका, फक्त तीन
ढगाळलेल्या आकाशाच्या