Skip to main content

भिगवण

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 03/05/2011 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
परवा भिगवणला गेलो होतो. त्यावेळेचे काही फोटो....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4178
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

भिगवणसारखे पंचपक्वानांनी भरलेले ताट समोर असता फक्त तीनच फोटो तोंडी लावल्यासारखे टाकून तोंड खवळवणार्‍या जयंत कुलकर्ण्यांचा जाहिर निषेध.

आहे हे भिगवण? ऐकलंय याच्या आगोदर, पण कधी जाण्याचा योग नाही आला. वल्लींशी सहमत.

२ रा फोटो होडीच्या बटबटीत रंगाबरोबर मुलाच्या शरीराच्या रंगामुळे जास्त खुलून दिसतो. बाकी दोन्ही फोटो पण छानच आहेत.

फोटोज का दिसत नाहीत ???? :(

फोटो शॉपमध्ये फेरफार (काँट्रास्ट कमी-जास्त) करुन मग टाकलेत का? रंग जरा जास्तच भडक वाटतायत.

भिगवणसारखे पंचपक्वानांनी भरलेले ताट समोर असता फक्त तीनच फोटो तोंडी लावल्यासारखे टाकून तोंड खवळवणार्‍या जयंत कुलकर्ण्यांचा जाहिर निषेध. आम्हाला पण येता का विचारले असते तर आनन्द वाटला असता.

कुलकर्णी काका, फक्त तीन फोटोंवर समाधान कस मानून घ्यायचं.. आणखी फोटो काढले असतील तर डकवा ना.. - पिंगू

ढगाळलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर उडणारे काळे-पांढरे-केशरी पक्षी!! अप्रतिम! हे फ्लेमिंगो आहेत ना?