✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

उघड्या खांद्यावरती सखये--

प — पुष्कराज, Tue, 06/24/2008 - 19:12

प्रतिक्रिया द्या
4616 वाचन

💬 प्रतिसाद (12)
श
शितल Tue, 06/24/2008 - 19:16 नवीन

कविता आवडली.

मस्तच कविता केली आहे, हल्लीच्या नट्याना तर काय बोलावे तेच कळत नाही. शाप लज्जा नाही सखये सौंदर्याची ही अभीव्यक्ती सखे कमी तू नाहीस कोठे जाणून घे तू तव स्त्री शक्ती
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Tue, 06/24/2008 - 20:33 नवीन

अप्रतिम

सुंदर कविता...
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 06/25/2008 - 02:13 नवीन

छानच कविता आहे.

साडी जेव्हा नेसतेस तू गाली जेव्हा हासतेस तू शततारा त्या जळूनी जाती अशी अप्सरा वाटतेस तू झक्कासच.. शाप लज्जा नाही सखये सौंदर्याची ही अभीव्यक्ती सखे कमी तू नाहीस कोठे जाणून घे तू तव स्त्री शक्ती सुंदरच.. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 06/25/2008 - 02:30 नवीन

सुंदरता तू

सुंदरता तू नकोस लपवू परि मोकळी नकोस उधळू खूपशा ओळी छान आहेत.. कविता आवडली.. .. विखारी नजरा टाळण्यासाठी , किंवा डंख मारणार्‍या लोकांपासून वाचण्यासाठी तू खांद्यावरून ओढणी घे, हे ठीक पण त्यामुळे तिला स्त्रीशक्तीची जाणीव कशी होणार बुवा ? कपडे आणि स्त्रीशक्तीची जाणीव या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत असे वाटते... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
पुष्कराज Sun, 06/29/2008 - 09:40 नवीन

कविता

मास्तर ,माझ वयक्तिक निरीक्षण अस आहे हल्ली अनेक मुलींना अस वाट्त की आपण तंग वा कमी कपडे घातले की लोक आपल्याकडे बघतिल ,पण मुळातच ती वासना असेल हे त्यांच्या लक्षात येत नाही, स्त्री खरतर पुरुषापेक्षा कणखर आहे, पुरुष पैशाने समृद्धी आणतही आसेल पण स्त्री समाज घडवते, आपल्यातली निर्मितीची ताकद स्त्रीयांनी ओळ्खली पाहीजे, मला हे म्हणायच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
फ
फटू Wed, 06/25/2008 - 07:03 नवीन

खरं आहे...

उघड्या खांद्यावरती सखये जरा ओढ्णी ओढून घे तू नजर विखारी असते सखये त्या नजरेला जाणून घे तू पण हल्लीच्या पोरीबाळींना हे कळतंय कुठे... बाकी कविता छान लिहिली आहे तुम्ही... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Wed, 06/25/2008 - 09:10 नवीन

आवडली.

आवडली.
  • Log in or register to post comments
श
शेखर Wed, 06/25/2008 - 09:28 नवीन

मस्तच...

वीज नभातील लखलख्णारी सहज जाळ्ते कोणालाही परि ती उतरून येता खाली सखे शेवटी विझूनी जाई ह्या ओळी आवडल्या.. शेखर
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 06/25/2008 - 11:02 नवीन

सुंदर..

सुंदरता तू नकोस लपवू परि मोकळी नकोस उधळू डंख मारण्या सगळे तत्पर एवढेच बघ जाणून घे तू वा! ह्या ओळी आवडल्या. सुंदर काव्य! तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 06/25/2008 - 11:05 नवीन

अरे वा...

सुंदर काव्य.. शाप लज्जा नाही सखये सौंदर्याची ही अभीव्यक्ती सखे कमी तू नाहीस कोठे जाणून घे तू तव स्त्री शक्ती हे खूप सुंदर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Wed, 06/25/2008 - 11:24 नवीन

छान आहे...

आवडली. -- ध्रुव
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Wed, 06/25/2008 - 11:26 नवीन

छान आहे

आवडली कविता, छान आहे चाणक्य
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा