जरा नेहमीची गंमत जंमत बाजुला ठेऊन रोज रात्री आकाशाकडे पहात एकंच प्रश्न पडतो ,
" आपण का जगतो ? "
प्रश्न तसा पाहिला तर साधा वाटतो आणि थोडा तसा पाहिला तर अगदी गुंतडा होतो आणि समाधानकारक उत्तर काही सापडत नाही. कोणी म्हणतं मी भाग्यवान ,माणुस म्हणुन जन्मलो. आहो पण झुरळंही जगतात नी आपणही जगतो. जिवनशैली वेगळी आहे . आपण थोडं ऐश आरामात जगतो ( डीपेंड्स ).
मला कुंथुन कुंथुन विचार करुन ह्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर सापडलेलं नाही. मला चांगले आईबाबा आहेत , मित्र मैत्रिणी आहेत , चांगली नोकरी मिळकत काय असेल तर सगळे आहे, स्वस्थ आहे थोडक्यात मी आहे त्या आयुष्यात सुखी आहे पण तरीही प्रश्न उरतोच की "मी का जगतोय ? " लहानपणापासुन आईबापानं वाढवलं म्हणुन जगलो . नंतर लग्न झालं की बायको , पोरं झाली की त्यांच्या मागण्या पुर्ण करायच्या. पण जर मग ह्या गोष्टी नसतील तर जगण्यात काही राम नाही असे म्हणता येईल काय?
बर्याच कोनांतुन विचार करुन पाहिल्यावरही, वेगळा विचार करुनही "मी का जगतोय ? " ह्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मला सापडले नाही म्हणुन काथ्याकुट .
तुम्हाला माहित्ये का तुम्ही का जगताय ?
-( समाधानकारक उत्तरांच्या अपेक्षेत ) टारझन
वाचने
29553
प्रतिक्रिया
107
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही
दोन पैसे
दोनदा आल्याने
हम्म !
गुगल
मला वाटतं आपण स्वतःला जरा
या जन्मावर.. या जगण्यावर शतदा प्रेम करावे..
विश्वचालक शक्तीशी तादात्म्य पावणे
In reply to या जन्मावर.. या जगण्यावर शतदा प्रेम करावे.. by योगप्रभू
सही
आपण तर बॉ टार्या कसे मिरे
जगणे
माणूस आणि प्राणी
In reply to जगणे by स्मिता.
बहुत जन्मांचा सेवट। नरदेह सांपडे अवचट।
बहुत जन्मांचा सेवट। नरदेह सांपडे अवचट।
असतील हो कोणी तरी
In reply to बहुत जन्मांचा सेवट। नरदेह सांपडे अवचट। by sagarparadkar
हॅहॅहॅ
एक फुकटचा सल्ला
अनेक तत्वज्ञ असे म्हणतात की
प्रवासीच
माझ्या मते जीवन जगणे म्हणजे
आन॑दासाठी
टार्झनराव
पुलंचे एक प्रेरणादायी पत्र
छान पत्र आहे. आधी वाचलेलं
In reply to पुलंचे एक प्रेरणादायी पत्र by विटेकर
पुलंच हे पत्र आधी एकदा वाचलं
In reply to छान पत्र आहे. आधी वाचलेलं by llपुण्याचे पेशवेll
खूप सुरेख पत्र. इथे
In reply to पुलंचे एक प्रेरणादायी पत्र by विटेकर
सहमत
In reply to खूप सुरेख पत्र. इथे by यशोधरा
मला कुंथुन कुंथुन विचार करुन
हे कुठे मिळेल?
In reply to मला कुंथुन कुंथुन विचार करुन by विजुभाऊ
| पुलंचेच " एक नापास आजोबा"
In reply to हे कुठे मिळेल? by पंगा
सहमत
In reply to मला कुंथुन कुंथुन विचार करुन by विजुभाऊ
१)आयुष्यात मला भावलेल एक गुज
मी का जगतो ?
और ये शंभरावी प्रतिक्रिया
मी,आपण वगैरे
जन्माला येणे हातात नव्हते,
टारोबा