शरद व स्पा यांच्या धाग्यामुळे मीहि खूप प्रभावित झालो, आणि नुकतेच माथेरानला काही काढलेले फोटो उकरून बघितले... ;)
त्यात मला पण अस वाटल कि होय, मी सुद्धा काही हटके फोटो घेतलेले आहेत..
डकवतोय बघा आवड्तायेत का?
माथेरानच्या लुईझा कडेटोकावर बसलेले हे मर्कट, उन्हातान्हाचे वैतागलेले, उदास भाव असलेले.
हे एक छोटे कुटुंब. दंगा चालला होता यांचा. सध्या हे पिल्लू थोडेसे अजून मोठे झाले असेल.
सनसेट पॉईंटवर बसलेली ही मर्कटमाता काळजी घेतीय पिल्लाची
ह्या दोन मर्कटमैत्रीणी गप्पा मारता मारता पिल्लांकडे पण बघताहेत.
हा माकडांचा म्होरक्या. काय भयानक होते याचे डोळे.
माझ्यात काय दम मी अजून जवळ जाउन काही फोटो काढेन. क्यामेराच हिसकावून नेला तर??
माथेरानवर आमचेच राज्य

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
11184
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा हा हा वल्ल्ल्या...
:)
हा हा हा हा .........
In reply to :) by टारझन
:)
In reply to :) by टारझन
आज खरे समाधान वाटले. श्री.
खीक
In reply to आज खरे समाधान वाटले. श्री. by परिकथेतील राजकुमार
ते येड माकडाची शेपटी 3D
In reply to खीक by प्रचेतस
हां आणि मग ती ३डी शेपूट
In reply to ते येड माकडाची शेपटी 3D by परिकथेतील राजकुमार
=)) लेको किती बाजार उठवाल
In reply to ते येड माकडाची शेपटी 3D by परिकथेतील राजकुमार
शेपटी ?
In reply to आज खरे समाधान वाटले. श्री. by परिकथेतील राजकुमार
हॅ हॅ हॅ
In reply to शेपटी ? by शरद
जबर्या !
In reply to शेपटी ? by शरद
nice photos
सर्वच मर्कटे ...
वल्ली फोटो जाम भारी आलेत,
सरकारी चुक आहे ... सापडली
चालायचेच!
In reply to सरकारी चुक आहे ... सापडली by sagarparadkar
चला, सागर या रविवारी जायचं ?
हरकत
In reply to चला, सागर या रविवारी जायचं ? by ५० फक्त
फोटो एकदम छान
कडक फोटो. कुठले फोटो "कडक"
नाद
छान एकदम ,, अवांतर
खी खी खी...लयं भारी नमुने
आवडली....:)
मा. वल्लीशेठ यांचे इतर लिखाण
भारि रे सागर .. छोटी माकडं
वा! हुप्प्याची काय पोझ काढलीय!! आवडली.
-
वल्ली मस्त.. एकदम डेक्कनच्या