गणपाभौ एक विनंती-
खाद्य व पेयाचं विशिष्ट कॉम्बिनेशन निवडण्यामागची भूमिकाही त्या त्या लेखात थोडक्यात थोडक्यात सांगावी ही विनंती. म्हणजे, दोन्ही पदार्थांच्या पोत, मसाले, रंग, गोडवा, खाण्याची वेळ इत्यादी बाबींचा विचार करूनच तुम्ही ह्या जोड्या ठरवत असणार. त्यापैकी एखाद्या बाबीची माहिती प्रत्येक लेखात दिलीत तर आवडेल. उदा. मागच्या एका लेखात नाटक्याने 'टकिला थोडीशी आंबट असते त्यामुळे त्या बरोबर अननसाचा रस असला तर फारच आंबट चव येईल' असं म्हटलं आहे. अशा बारीक-बारीक पण उपयुक्त टिप्स्मुळे पदार्थांचे स्वाद जास्त उमजून खाता/ पिता येतील असं वाटतं.
कोणते मद्य कोणत्या प्रकारच्या खाण्याबरोबर चालते याचे, अगदी शास्त्र नाही म्हणता येणार पण, काही विशिष्ट ठोकताळे आहेत. कॉकटेलची निवड करताना मी याचाच विचार करतो.
जसे की मागच्या वेळेला तंदूर श्रिंप्स बरोबर उष्ण/दमट वातावरणात होणार्या अननसाचा रस वापरला होता. त्याने थोडा समरकूल आणि ट्रॉपीकल फिल आला. कारण प्रॉन्स/श्रिंप्स म्हटले की लगेच गोवा-कारवार कडचा समुद्र किनारा आठवतो. त्यामुळे अशा वातावरणात नारळाचे पाणी, नारळाचे दुध, अननस, आंबा असले पदार्थ वापरून केलेले कॉकटेल जास्त छान वाटते.
गणपाशेट सुध्दा याचा विचार करतात असे वाटते पण खाद्याची निवड त्यांच्याच शब्दात त्यांच्याच कडून ऐकणे मजेदार आणि रोचक असेल.
नॉन-व्हेज खादाडी आणि कॉकटेल
व्हेज खादाडी आणि कॉकटेल
नॉन-व्हेज खादाडी आणि मॉकटेल
व्हेज खादाडी आणि मॉकटेल
काहीही चालेल
गणपा-नाटक्या मुर्दाबाद (चॉलबे ना, चॉलबे ना..काहीही नको.) सोडुन काहीही चालेल
पण प्रात्यक्षीसहीत रसास्वाद घेणे हे जास्त आवडेल. (हा पर्याय न टाकल्यामुळे निषेध).(खाजगीत आमंत्रण दिल्यास वरील कंस काढुन टाकण्यात येइल)
दोघांचे कॉबिनेशन इतके भन्नाट आहे की ते प्रत्यक्षात अनुभवायला आवडेल. दोघे कधीतरी मातृभुमीवर याल आणि ही "ड्रिम पार्टी" होइल असे स्वप्न आहे. आणि ते प्रत्यक्षात येइल असे वाटते. त्यासाठी माझ्याकडे पेशन्स आहे. :)
व्हेज खादाडी आणि मॉकटेलला मत दिलय.
जरा कमी क्यालरीवाले पदार्थ द्याहो!
नॉनव्हेजला जरी मत दिले नसले तरी ते प्रकारही हवेतच नाहीतर शाकाहारींकडून येऊन येऊन असे किती प्रतिसाद येणार?
च्यायचं मेवे ओक!!! =)) =)) =))
तुला येक टायम कोंबडी /बोकड खायला घातला तर काय पायजेल त्यातला तुला? कोंबडी आधी की बोकड आधी?? :D
मेल्या, व्हेजच्या पलिकडे गाडी जात नाय तुझी, आणि सगळा कसा रे पायजे तुला? :-)
अवांतर: बरेचसे 'प्रसाद' नामक लोक "हे पायजे, ते पायजे, ते पण पायजे, सगळंच पायजे" असे का असतात असा एक प्रश्न पडून गेला! ;-)
अजून अवांतर: लै मोठा प्रतिसाद लिहीला होता, पण मिपा झोपलं. त्यातला जितका आठवला तितका रिपिट मारला.
--असुर
अजून अवांतर: लै मोठा प्रतिसाद लिहीला होता, पण मिपा झोपलं. त्यातला जितका आठवला तितका रिपिट मारला. यामुळे त्रस्त होऊन मी नेहमी प्रतिसाद सेंड करण्याआधी सिलेक्ट करून कंट्रोल सी मारतो मगच सेंडवतो.
पुण्यातल्या आशियानामध्ये व्हेज क्रिस्पी आणि चिकन क्रिस्पी खाल्लेले आठवतात. त्याचं बॅटर सारखंच होतं. चमचमीत, तिखट, आणि भज्यापेक्षा थोडं कुरकुरीत. त्याच्या पाकृ दिल्यात दोन्ही आडियन्सचा एकाच वेळी करता येतील. (कदाचित आधी दिल्याही असतील, तसं असेल तर दुवा द्या)
गणपा व नाटक्याशेठ दोघेही ठरवून देतील ते काहीही चालेल (९९.९९% जे काही असेल ते भारीच असेल)
फक्त आठवड्यातून / महीन्यातून कितीवेळा ह्या लेखमालेतला धागा येउ दे हे ठरले पाहीजे.
>>गणपा व नाटक्याशेठ दोघेही ठरवून देतील ते काहीही चालेल (९९.९९% जे काही असेल ते भारीच असेल)
+१ सहमत आहे.
आम्ही बिचारे शेवटी फोटुवरुनच काय तो आनंद मिळवणार.. :(
( आयला आजकाल मिपा फारच गंडायला लागले आहे.. हा प्रतिसाद ३ वेळा लिहावा लागला. सारखं पेज कॅनॉट बी डिस्प्लएड)
कार्यकर्त्यांशी सहमत ( बघा बघा )
गणपा नाटक्या ला फतके द्यायला हवेत असा ऑप्शन हवा होता.
लेको तुम्ही ल्ह्या ना कौल कशाला घेताय.
गणपा तू इकडे येच. नाय तुला पळवला तर बोल.
व्हेज खादाडी थोडी कमीच येते मिपावर.
तेच मॉकटेल्स बाबत होतेय.
मायबाप तुम्ही जे काही देता ते भन्नाटच असते
हो देऊ ना!! मे-जुन मध्ये गणपा तिथे असणार आहे (माफ कर रे बाबा गणपा.. तुझ्या सुटीचे सगळे प्लान आधीच जाहीर करून वाट लावलीय तुझ्या सुटीची) आणि मी ऑगष्ट-सप्टेंबर मध्ये यायचे म्हणतो आहे. दोन्ही एकदम मिळणार नसले तरी हप्त्या-हप्त्याने हप्ता वसूल करता येईल. कट्टा कुठे करायचा ते ठरवा (मुंबई/ठाणे/पुणे)..... हम हाजीर हो जायेंगे (बाटल्यांसकट)!!
प्रतिक्रिया
१. व्हेज खादाडी २. नॉन व्हेज
१००% सहमत
In reply to १. व्हेज खादाडी २. नॉन व्हेज by प्रभो
१०००% सहमत.
In reply to १००% सहमत by स्मिता.
अगदी हेच म्हणते.
In reply to १००% सहमत by स्मिता.
अतिशय छान सुचना!
In reply to अगदी हेच म्हणते. by शहराजाद
काहीही चालेल
खाजगीत आमंत्रण!!
In reply to काहीही चालेल by चिंतामणी
हे एक स्वप्न आहे आणि माझ्याकडे पेशन्स आहे.
In reply to खाजगीत आमंत्रण!! by नाटक्या
व्हेज खादाडी आणि कॉकटेल व्हेज
काहीही चालेल.. व्हेज खाणं
सहमत. चीज कमीतकमी वापरून
In reply to काहीही चालेल.. व्हेज खाणं by शिल्पा ब
"तु "चीज" बडी है मस्त मस्त
In reply to सहमत. चीज कमीतकमी वापरून by रेवती
टार्या संत्रा-मोसंबी चालतेना
In reply to "तु "चीज" बडी है मस्त मस्त by टारझन
संत्रा मोसंबी
In reply to टार्या संत्रा-मोसंबी चालतेना by गणपा
व्हेज खादाडी आणि मॉकटेलला मत
"मला तू पायजे, मला ही पायजे,
च्यायचं मेवे ओक!!!
In reply to "मला तू पायजे, मला ही पायजे, by मेघवेडा
नेहमी
In reply to च्यायचं मेवे ओक!!! by असुर
फर्माइश
नॉन-व्हेज खादाडी आणि कॉकटेल
काहीही चालेल
+१
In reply to काहीही चालेल by सहज
+१
In reply to काहीही चालेल by सहज
फक्त आठवड्यातून / महीन्यातून
In reply to काहीही चालेल by सहज
व्हेज खादाडी आणि मॉकटेल जे
प्रास यांच्याशी १००% सहमत.
In reply to व्हेज खादाडी आणि मॉकटेल जे by प्रास
सहमत
In reply to प्रास यांच्याशी १००% सहमत. by किसन शिंदे
फटके...
कार्यकर्त्यांशी सहमत ( बघा
In reply to फटके... by बिपिन कार्यकर्ते
विजुभाउशी सहमत
In reply to कार्यकर्त्यांशी सहमत ( बघा by विजुभाऊ
+१
In reply to फटके... by बिपिन कार्यकर्ते
शक्यता
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
मायबाप मिपाकरांच मत जाणुन
आभासी
सह्ही!!
In reply to आभासी by श्रावण मोडक
प्रत्यक्ष!!
In reply to आभासी by श्रावण मोडक
धागा
In reply to प्रत्यक्ष!! by नाटक्या
गणपा-नाटक्या मुर्दाबाद (चॉलबे
व्हेज खादाडी आणि मॉकटेल
कौलं कसली फोडताय! काय टाकायचं
In reply to व्हेज खादाडी आणि मॉकटेल by यश राज