पाणी पुरीवाल्यांना का मारले ?
इतर सर्व पाणीपुरीवाले हातात ग्वोज घालून पाणीपुरी विकतात .
त्यांची नखे व हात ते जेव्हा पाण्याच्या मटक्यात बुडवतात तेव्हा स्वच्छ असतात .
ती लोक १० ते १५ जण मिळून एका खोलीत राहतात त्यामुळे शारीरिक स्वच्छता उत्तम रीत्या जोपासतात .अश्या स्वच्छ निर्मळ मनाच्या पाणीपुरी वाल्यांना जे दर महिन्याला मुंबईच्या रस्त्यावर तो रस्ता त्यांच्या तीर्थ रूपांचा असल्याच्या अविर्भावात धंदा करतात ( ह्यांना गेस्ट्रो,कावीळ, ह्या रोगांनी सुपारी दिली असते .स्वतःचा प्रचार करण्यासाठी )
भारतात
हैद्राबाद हे सायबराबाद झाले .बेंगळूर हे आयटी हब. दिल्ली च्या जवळ गुडगाव येथे औद्योगिक नगरी उभी राहिली .गुजरात प्रगती करत आहे .आपल्या इथे पुणे व नाशिक येथे औद्यीगिक पट्टा उभा झाला .
केरळ व गोवा राजस्थान पर्यटन शेत्रात नावारूपास आले .तर पंजाब कृषी शेत्रात नाव राखून आहे .
मग बिहार व उत्तर प्रदेश हा ठसठशीत अपवाद का ठरले ? आज ह्या नावामध्ये पटना का नाही आहे .?
( ''खायला काळ भुईला भार'' ही म्हण आपल्या वाढत्या लोकसंख्येने सिद्ध करत आहेत )
आपल्या गृह मंत्र्यांचे विकीलीक्स ने उघडकीस आणलेले वक्तव्य काय चुकीचे आहे .ही दोन
एकेकाळी पाटील पुत्र भारतातील बलाढ्य नंद व मौर्य साम्राज्याची राजधानी .ह्या लोकांकडे आपल्या इतिहासाचा महान वारसा आहे .आजही ह्यांच्या राज्यातील गया हे बुद्धः धर्माचे प्रमुख स्थान त्याबद्दल जगभरातील बुद्ध व इतर धर्मियांना आकर्षण आहे .
ते जागतिक पर्यटन केंद्र म्हणून जर नावारूपाला आणले तर मक्का मदिना , वेतीकन सिटी .किंवा जेरुसलेम एवढेच होली पर्यटन होऊ शकते .ह्या प्रदेशातील नैसर्गिक खनिज संपत्ती चा उपयोग येथे खाजगी उद्योग धंदे उभारायला का नाही वापरत ?
आज येथे खाजगी शेत्र का नाही उभे रहात आहे .? का ह्यांच्या लोकांना दुसर्या राज्यात लोंढे वाढवून तेथील लोकांच्या समस्येत भर घालत आहेत .
तेथील राज्यकर्ते म्हणत असतील '' आम्ही येथे रोजगार निर्मिती करू शकत नाही .
पर बंबई हे ना ,सपानोकी नगरी( बॉलीवूड इफेक्ट ) मग ही लोक येथे येतात
आज डोंबिवली मधील मराठी मध्यमवर्गीय माणूस गिरणगाव व गिरगाव मधून येथे आला. कारण महाग मुंबईत म्हाडा स्वस्त घरे देऊ शकत नाही
.तो नियमित पणे सरकारला कर देतो ( चाकरमानी ) .ह्याच्या बदल्यात त्याला काय मिळते ?
ह्याउलट एक पैशाचा कर सरकारला न देता हे पाणीपुरी वाले मुंबईत मजेत राहत आहेत .ह्यांचे भाऊ बंद बेकायदेशीर रीत्या झोपड्या बांधण्यासाठी येतच आहेत .
ही लोक हलाखीत राहतात .मग स्वतःची शारीरिक स्वच्छता राखू शकत नाही व मुंबईत रोगराई पसरवतात ( मुंबईत मलेरिया बिहारी मजुरांमुळे पसरत आहे ही बातमी वाचली )
आज आपल्या आकारमानाच्या तुलनेत इतर राज्याहून भव्य म्हणून ही राज्य स्वतःचे प्रतिनिधी जास्त प्रमाणात संसदेत पोहोचवतात व स्वतःच्या राज्यासाठी गेली ६० वर्षे जास्त निधी घेत आहेत .
पण जातीयता व अनेक इतर गोष्टींमुळे ह्यांचे सामाजिक जीवन अजूनही मध्ययुगीन काळासारखे आहे .
ह्या बिमारू राज्यामध्ये इतर राज्यांनी पुढाकार घेऊन सर्व पक्षीय सरकार स्थापन केले पाहिजे .व त्यांचा विकास घडवून आणला पाहिजे .किमानपक्षी तेथे उद्योग धंदे वाढवले पाहिजे .
ह्यांचा विकास झाला नाही तर मूळव्याधी प्रमाणे ही लोक इतर राज्ये मग महारष्ट्र असो किंवा दिल्ली ह्यांना भार बनून राहतील .
ह्या बिमारू राज्यांचे काय करायचे ? ह्यांच्यावर काहीच उपाय नाही का ? ह्यांची भाषा जन संपर्काची भाषा म्हणून आपण वापरतो म्हणून ही लोक शेफारली आहेत का ?
ह्यांची पुरोगामी मानसिकता मुळापासून बदलण्यासाठी काय केले पाहिजे ? केंद्र सरकार कडे बिमारू राज्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष अधिकार हवेत की ह्या राज्यांसाठी एखादी कमिटी हवी ?
आज भारतात ४ जी तंत्रांद्यान येईल ,शहरातील तरुण पिढी प्रगत देशाला लाजवेल इतक्या झपाट्याने नवीन युगाचा मंत्र आत्मसात करत आहेत .
भारताचा पाकिस्तान व कांगारू विरुद्ध विजय व मग ग्राफिक चित्रांचा सोशल नेटवर्क च्या माध्यमातून पडलेला पाऊस ह्या नवीन पिढीचे आक्रमक व आत्म विश्वास दर्शवतात .
ही पिद्धी बिमारू राज्यातील एका मोठ्या समूहाशी जर आपली नाळ जोडू शकली नाही तर देश एकसंध रहायच्या दृष्टीने कठीण समस्या निर्माण होतील .
आज ह्या दोन देशातून अनेक आय पी एस व आय एस दर्जाचे अधिकारी भारतात येतात .ही लोक बुद्धिमान आहेत ह्यात शंका नाही .मात्र एवढी मोठे मनुष्यबळ वाया चालले आहे .
ह्या लोकांमध्ये भविष्यातील अनेक वैज्ञानिक , कारागीर , अभियंते , दडले आहेत .ह्याच्या दारिद्र्य ,गरिबी ,व अज्ञानाच्या महासागरात दीप स्तंभ बनून मार्गदर्शन करायला जे पी ह्यांनी परत एकदा जन्म ध्यावा .
असे मनापासून वाटते .
वाचने
3935
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
समजले नाही
बिमारु राज्य महाराष्ट्र
हा उपरोध असावा. पण पुढील
आपला लेख आणि प्रतिसाद हा
In reply to हा उपरोध असावा. पण पुढील by निनाद मुक्काम …
निनाद ..... परिस्थिती थोडी
इतरत्र जाणारे "कष्टाळू" मराठी लोक
In reply to निनाद ..... परिस्थिती थोडी by विजुभाऊ
कुठचे
In reply to इतरत्र जाणारे "कष्टाळू" मराठी लोक by आळश्यांचा राजा
गैरसमज नको...
टोळधाड
In reply to गैरसमज नको... by योगप्रभू
ते लोक वर्षा-दोन वर्षात मराठी
+१
In reply to ते लोक वर्षा-दोन वर्षात मराठी by विजुभाऊ
प्रत्येक वाक्याला राजाने फाटे
लिहायचा मोह होतो आहे. सवडीने
In reply to प्रत्येक वाक्याला राजाने फाटे by निनाद मुक्काम …
@बाय द वे, आजकाल, म्हणजे गेली
In reply to लिहायचा मोह होतो आहे. सवडीने by आळश्यांचा राजा
बीहारी लोक हे कष्ताळू असतात.
आयएएस् परिक्षेत बिहारचीच पोरं जास्त पास