पर्याय १ अर्धसत्य / जवळपास वाटतो आहे. त्यावरुन निदान तुम्हाला ते कुठे आहेत/ होते याची कल्पना आहे असे देखील वाटते. अण्णा हजारे यांची दिल्लीत हजर राहून जातीने देखभाल राहुल गांधी यांनी करायला हवी होती अशी अपेक्षा अवाजवी वाटते.
युवराज कोठे गायब झालेत? किंवा आहेत तरी कुठे? याला उत्तर खाली. पण ते गायब झाले नव्हते असे मला वाटते.
कांग्रेस महासचिव राहुल गांधी ने अपने तमिलनाडु और पुडुचेरी में दो दिवसीय अभियान शुरू किया है.
आणी काल केरळ मधे होते.
मत : पर्याय क्रमांक १ ला दिले आहे.
मला ह्या युवराजा बद्दल २ प्रष्ण नेहमी पडतात.
१. ते काही व्यवसाय करतात का?
२. त्यांचा / श्रीमती सोनिया गांधीं चा" चरिथार्थ" कसा चालतो ? ( स्व.राजीवजी नी आपल्या " वैमानिका" च्या नोकरी मध्ये इतके "सेविंग" कसे केले ? )
>>त्यांचा / श्रीमती सोनिया गांधीं चा" चरिथार्थ" कसा चालतो ?
सोनिया गांधी + राहुल गांधी गेली काही वर्षे खासदार आहेत. खासदारांना "बक्कळ" आणि "अव्वाच्या सव्वा" पगार मिळतो या विषयावर अनेक धागे याच मंचावर पाहिले आहेत. तेव्हा चरितार्थाची काळजी नसावी.
इतर पुष्कळ आदरणीय व्यक्तींबाबत हाच प्रश्न विचारला जाऊ शकेल. वैमानिकापेक्षा मराठी वृत्तपत्रातील व्यंगचित्रकाराचं सेविंग जास्त असू शकेल का?
.
.
.
.
.
(सवाई खवचट)
इतर पुष्कळ आदरणीय व्यक्तींबाबत हाच प्रश्न विचारला जाऊ शकेल. वैमानिकापेक्षा मराठी वृत्तपत्रातील व्यंगचित्रकाराचं सेविंग जास्त असू शकेल का?
तुम्हाला ठाकर्यांची लय काळजी वाटते हो थत्ते ?बाकी देवाला काळजी.
वैमानिकापेक्षा मराठी वृत्तपत्रातील व्यंगचित्रकाराचं सेविंग जास्त असू शकेल का?
चोर तुमच्या मर्जीतला नसेल तर त्याला बिनधास्तपणे चोर म्हणावे आणि तुमच्या मर्जीतला असेल तर त्याला साव म्हणावे ही अपेक्षा मुळातच चूक आहे.
.
.
.
.
.
(सरळसोट)
प्रतिक्रिया
युवराज?
+१
In reply to युवराज? by पैसा
ह्या पेक्षा "ते गांधीच कार्ट
In reply to +१ by गणपा
हे योग्य आहे
In reply to ह्या पेक्षा "ते गांधीच कार्ट by मराठी_माणूस
एकदम
In reply to ह्या पेक्षा "ते गांधीच कार्ट by मराठी_माणूस
सहमत.
In reply to युवराज? by पैसा
उगाच
त्यातल्या त्यात
युवराजा बद्दल २ प्रश्र्न
उगी उगी
In reply to युवराजा बद्दल २ प्रश्र्न by तर्री
इतर पुष्कळ आदरणीय
In reply to उगी उगी by नितिन थत्ते
बुगी वुगी
In reply to उगी उगी by नितिन थत्ते
चरितार्थ
In reply to युवराजा बद्दल २ प्रश्र्न by तर्री
मी म्हंटलं कोण युवराज!!! हे
श्रीमान उद्धव ठाकरेसुद्धा