Skip to main content

युवराज कोठे गायब झालेत? क्रिकेट सामन्याला तर जातीने हजर होते, मग अण्णांच्या आंदोलनादरम्यान का गायब झाले?

लेखक sagarparadkar यांनी शनिवार, 09/04/2011 09:45 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1227
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

उपरोधासाठीही त्याना युवराज म्हणू नका हो! आपणच असं म्हणून जास्त महत्त्व देतो या लोकांना. युवराज एकच आहे तो म्हणजे सिंग!

In reply to by पैसा

उपरोधासाठीही त्याना युवराज म्हणू नका हो! आपणच असं म्हणून जास्त महत्त्व देतो या लोकांना.
सहमत.

In reply to by पैसा

नावातील "युवराज" संपादीत करून काढुन टाकावे ही विनंती.

चौथा पर्याय द्या की- १)आंदोलनात राजकिय व्यक्तिंना सहभाग मिळता कामा नये अशी अट होती म्हणून.

पर्याय १ अर्धसत्य / जवळपास वाटतो आहे. त्यावरुन निदान तुम्हाला ते कुठे आहेत/ होते याची कल्पना आहे असे देखील वाटते. अण्णा हजारे यांची दिल्लीत हजर राहून जातीने देखभाल राहुल गांधी यांनी करायला हवी होती अशी अपेक्षा अवाजवी वाटते. युवराज कोठे गायब झालेत? किंवा आहेत तरी कुठे? याला उत्तर खाली. पण ते गायब झाले नव्हते असे मला वाटते. कांग्रेस महासचिव राहुल गांधी ने अपने तमिलनाडु और पुडुचेरी में दो दिवसीय अभियान शुरू किया है. आणी काल केरळ मधे होते.

मत : पर्याय क्रमांक १ ला दिले आहे. मला ह्या युवराजा बद्दल २ प्रष्ण नेहमी पडतात. १. ते काही व्यवसाय करतात का? २. त्यांचा / श्रीमती सोनिया गांधीं चा" चरिथार्थ" कसा चालतो ? ( स्व.राजीवजी नी आपल्या " वैमानिका" च्या नोकरी मध्ये इतके "सेविंग" कसे केले ? )

In reply to by तर्री

>>त्यांचा / श्रीमती सोनिया गांधीं चा" चरिथार्थ" कसा चालतो ? सोनिया गांधी + राहुल गांधी गेली काही वर्षे खासदार आहेत. खासदारांना "बक्कळ" आणि "अव्वाच्या सव्वा" पगार मिळतो या विषयावर अनेक धागे याच मंचावर पाहिले आहेत. तेव्हा चरितार्थाची काळजी नसावी. इतर पुष्कळ आदरणीय व्यक्तींबाबत हाच प्रश्न विचारला जाऊ शकेल. वैमानिकापेक्षा मराठी वृत्तपत्रातील व्यंगचित्रकाराचं सेविंग जास्त असू शकेल का? . . . . . (सवाई खवचट)

In reply to by नितिन थत्ते

इतर पुष्कळ आदरणीय व्यक्तींबाबत हाच प्रश्न विचारला जाऊ शकेल. वैमानिकापेक्षा मराठी वृत्तपत्रातील व्यंगचित्रकाराचं सेविंग जास्त असू शकेल का? तुम्हाला ठाकर्‍यांची लय काळजी वाटते हो थत्ते ?बाकी देवाला काळजी.

In reply to by नितिन थत्ते

वैमानिकापेक्षा मराठी वृत्तपत्रातील व्यंगचित्रकाराचं सेविंग जास्त असू शकेल का? चोर तुमच्या मर्जीतला नसेल तर त्याला बिनधास्तपणे चोर म्हणावे आणि तुमच्या मर्जीतला असेल तर त्याला साव म्हणावे ही अपेक्षा मुळातच चूक आहे. . . . . . (सरळसोट)

In reply to by तर्री

त्याच्या नावावर कॅनॉट प्लेस मध्ये एक दुकान आहे (त्याचे महिन्याचे भाडे खुप असणार) असे निवडणूक आयोगाला सांगितल्याचे आठवते.

मी म्हंटलं कोण युवराज!!! हे होय? आनंद आहे...बाकी आता सत्ता त्यांच्याच हाती जाणार हे तुम्ही भलतंच गृहीत धरलेलं दिसतंय.